त्वरा करा! Amazon GFF Sale संपायला फक्त काही तास बाकी, पहा 50 इंच स्मार्ट TV वरील Best डील्स

Updated on 12-Aug-2024
HIGHLIGHTS

Amazon Great Freedom Festival Sale चा आज शेवटचा दिवस आहे.

Amazon सेलदरम्यान 50 इंच स्मार्ट TV वर उत्तम डील्स उपलब्ध

Xiaomi, Acer टॉप ब्रॅंड्सचे TV सेलदरम्यान सवलतीसह उपलब्ध

Amazon Great Freedom Festival Sale मागील आठवड्यात मंगळवारी 6 ऑगस्टपासून सुरु झाला असून आज सेलचा शेवटचा दिवस आहे. सेलचा अजूनही लाभ घेतला नसेल, तर आता तुम्हाला घाई करावी लागणार आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या स्क्रीन साईजचे TV देखील उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, 50 इंच लांबीच्या TV चाही यात समावेश आहे. या स्मार्ट TV वर आकर्षक सवलती आणि स्वस्त EMI ऑफर केले जात आहेत. आम्ही तुमच्या साठी काही निवडक TV ची यादी तयार केली आहे.

Xiaomi X 4K Dolby Vision Series Smart TV

Xiaomi X 4K Dolby Vision Series Smart TV ची किंमत 32,990 रुपये आहे. Amazon सेलदरम्यान, SBI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. TV वर 1,599 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. Xiaomi चा स्मार्ट टीव्ही 50-इंच डिस्प्लेसह Google TV OS, इनबिल्ट Wi-Fi, Chromecast आणि OTT ॲप्समध्ये ऍक्सेससह येतो. येथून खरेदी करा

TCL 4K Ultra HD Smart TV

TCL 4K Ultra HD Smart TV ची किंमत 31,990 रुपये आहे. यावर 2500 रुपयांची सूट मिळणार आहे. यामध्ये बँक रिबेट आणि डिस्काउंट कूपन यांचा समावेश आहे. तसेच, टीव्हीवर 1,551 रुपयांची EMI देखील दिली जात आहे. TCL च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 24W स्पीकर आहेत, जे डॉल्बी ऑडिओसह सुसज्ज आहेत. यात OTT ॲप्स आणि 50-इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे. या व्यतिरिक्त, या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट आणि मल्टिपल आय केअर सपोर्ट आहे. येथून खरेदी करा

Acer Series 4K Ultra HD Smart TV

Acer Series 4K Ultra HD Smart TV ची किंमत 26,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या TV वर SBI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. हा टीव्ही 1,309 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येईल. Acer चा स्मार्ट टीव्ही 50-इंचाच्या डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश दर 60Hz आहे. उत्तम आवाजासाठी, टीव्हीमध्ये 36W आउटपुट असलेले स्पीकर आहेत, जे डॉल्बी ॲटमॉसने सुसज्ज आहेत. TV मध्ये मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि हॉटस्टार सारख्या OTT ॲप्समध्ये ऍक्सेस देण्यात आला आहे. Buy From Here

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :