Amazon प्राइम मेम्बर्ससाठी GIF सेलमध्ये टॉप ब्रँडेड स्मार्ट TVवर मिळतोय प्रचंड Discount। Tech News 

Amazon प्राइम मेम्बर्ससाठी GIF सेलमध्ये टॉप ब्रँडेड स्मार्ट TVवर मिळतोय प्रचंड Discount। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon GIF सेल आजपासून प्राईम मेम्बर्ससाठी सुरु करण्यात आला आहे.

आम्ही तुम्हाला काही टॉप ब्रँड्सच्या TV वरील खास डील्सबद्दल सांगणार आहोत.

निवडक क्रेडिट कार्डवर 5000 रुपयांपर्यंतची बँक सवलत देखील उपलब्ध

Amazon GIF सेल आजपासून प्राईम मेम्बर्ससाठी सुरु करण्यात आला आहे. हा सेल आज मध्यरात्रीपासून सर्व सदस्यांसाठी लाईव्ह करण्यात येणार आहे. त्याआधी सेलदरम्यान प्राईम मेम्बर्ससाठी बरेच अप्रतिम आणि आकर्षक डिल्स जाहीर झाले आहेत. सेलदरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर प्रचंड सवलत दिली जात आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही टॉप ब्रँड्सच्या TV वरील खास डील्सबद्दल सांगणार आहोत. अतिरिक्त बचत करण्यासाठी तुम्ही Amazon चे एक्सचेंज डील, बँक ऑफर आणि नो-कॉस्ट EMI ऑप्शन्सचा देखील लाभ घेऊ शकता.

Redmi (32 inches) HD Ready Smart LED Fire TV

redmi tv on amazon sale
REDMI TV

Redmi चा हा TV Amazon वर 24,999 रुपयांना मिळत असला तरी सेल दरम्यान 66% पर्यंत डिस्काउंटसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. म्हणजेच आता तुम्ही हा टीव्ही केवळ 8,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय निवडक क्रेडिट कार्डवर 5000 रुपयांपर्यंतची बँक सवलत देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Sony Bravia (55 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV

Sony ची उपकरणे भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय आहेत. Sony Bravia च्या 4K Ultra HD Smart LED Google TV वर थेट 47% ची सूट दिली जात आहे, त्यानंतर हा TV केसाळ 52,990 रुपयांना सूचिबद्ध झाला आहे. SBI बँक कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास ग्राहकांना 5000 रुपयांची वेगळी सूट मिळण्याची शक्यता आहे. या टीव्हीसह घरबसल्या थिएटरची मजा अनुभवता येईल. येथून खरेदी करा

Samsung (43 inches) Crystal iSmart 4K Ultra HD Smart LED TV

हा स्मार्ट टीव्ही Amazon सेल दरम्यान 51% डिस्काउंटसह 25,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. हा टीव्ही लाँच झाला तेव्हा त्याची किंमत 52,900 रुपये होती. बँक ऑफर अंतर्गत, ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5000 रुपयांची सूट दिली जाईल. येथून खरेदी करा

OnePlus (43 inch) Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV

OnePlus चा हा 43-इंच लांबीचा टीव्ही Amazon वर 39,999 रुपयांना उपलब्ध आहे, तर या फेस्टिव्ह सेलमध्ये यावर पूर्ण 38% सूट दिली जात आहे, त्यानंतर तो 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना निवडक क्रेडिट कार्डवर 5000 रुपयांपर्यंत बँक सवलतही मिळत आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo