digit zero1 awards

Amazon GIF Sale: 55 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही मोठ्या Discount सह खरेदी करा, किंमत 30 हजार रुपयांअंतर्गत। Tech News 

Amazon GIF Sale: 55 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही मोठ्या Discount सह खरेदी करा, किंमत 30 हजार रुपयांअंतर्गत। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival 2023 सेल अवघ्या चार दिवसांत संपणार आहे.

30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेले हे 55 इंच स्मार्ट टीव्हीची यादी

सेलदरम्यान हे सर्व टीव्ही तुम्हाला निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करता येतील.

Amazon Great Indian Festival 2023 सेल अवघ्या चार दिवसांत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. सेल संपण्यापूर्वी लोक ई-कॉमर्स साइटवरून प्रचंड खरेदी करत आहेत. तुम्ही या सणासुदीच्या हंगामात तुमच्या घरासाठी एक मोठा डिस्प्ले स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Amazon सेल तुमच्यासाठी अनेक उत्तम डील्स घेऊन आला आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेले हे 55 इंच स्मार्ट टीव्हीची यादी तयार केली आहे.

Kodak 55 इंच CAPRO Series 4K Ultra HD LED Google TV

कोडॅकच्या 55 इंच स्मार्ट टीव्हीची यादी किंमत 44,999 रुपये आहे, परंतु Amazon सेलमध्ये तुम्ही हा टीव्ही 36 टक्के डिस्काउंटसह फक्त 28,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये 4K 55 इंच डिस्प्ले, 40W साउंड, 2GB रॅम, 16GB स्टोरेज फीचर्स आहेत. येथून खरेदी करा

amazon gif sale smart tv deals

Westinghouse 55 inches Quantum Series Ultra HD LED Google TV

Westinghouse चा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही सुद्धा 44,999 रुपयांच्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये 4K 55 इंच डिस्प्ले, 48W साउंड, 2GB रॅम, 16GB स्टोरेज फीचर्स आहेत. Amazon सेलमध्ये या TV वर 36% डिस्काउंट देखील दिला जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हा टीव्ही फक्त 28,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Acer 55 inches Advanced I Series 4K Ultra HD Smart LED Google TV

Acer चा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही सेलदरम्यान 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये 4K 55 इंच डिस्प्ले, 36W साउंड, 2GB रॅम, 16GB स्टोरेज फीचर्स आहेत. Amazon वर त्याची किंमत 59,999 रुपये सूचीबद्ध आहे. मात्र, सेल दरम्यान टीव्हीवर 50% सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा

Karbonn 55 inches Karnival Series 4K Ultra HD Smart Android IPS LED TV

कार्बनचा 55 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही 56,790 रुपयांच्या किंमतीला लिस्ट करण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये 4K 55 इंच डिस्प्ले, 20W साउंड, 2GB रॅम, 8GB स्टोरेज फीचर्स आहेत. परंतु Amazon सेलमध्ये या टीव्हीवर 52% सूटही दिली जात आहे. डिस्काउंटसह, तुम्ही हा टीव्ही फक्त 26,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo