त्वरा करा! अवघ्या काही दिवसांत संपणार Amazon सेल, बघा 32 इंच स्मार्ट TV वरील खास ऑफर्स

त्वरा करा! अवघ्या काही दिवसांत संपणार Amazon सेल, बघा 32 इंच स्मार्ट TV वरील खास ऑफर्स
HIGHLIGHTS

Amazon GIF सेल 23 ऑक्टोबरला संपणार

अगदी 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्ट TV

बघा सेलदरम्यान TV वर सुरु असलेले सर्वोत्तम ऑफर्स

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचे अंतिम दिवस सुरू झाले आहेत आणि सेलमध्ये उत्तम ऑफर मिळत आहेत. हा सेल 23 ऑक्टोबरला संपणार आहे. तुम्ही अजून खरेदी केली नसेल, तर खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला 32 इंच स्मार्ट TV वरील डील्सबद्दल सांगणार आहोत. ज्यानंतर तुम्हाला हे फोन अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करता येतील.

हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा आणि 100W चार्जिंगसह येणारा नवीन OnePlus फोन, मिळेल 2K डिस्प्ले

Redmi 80 cm (32 inches) Android 11 Series HD Ready Smart LED TV 

रेडमीचा 32 इंच लांबीचा हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 10,999 रुपयांना सूचिबद्ध झालेला दिसतोय. या TV वर सेलदरम्यान बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 2,280 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Samsung 80 cm (32 Inches) Wondertainment Series HD Ready LED Smart TV

Samsung चा 32 इंच लांबीचा हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 13,490 रुपयांना सूचिबद्ध झालेला दिसतोय. ऍमेझॉन वर या TV वर एकूण 41% सवलत दिली जात आहे. या TV वर सेलदरम्यान बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 3,760 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

OnePlus 108 cm (43 inches) Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV

OnePlus चा 32 इंच लांबीचा हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 27, 999 रुपयांना सूचिबद्ध झालेला दिसतोय. ऍमेझॉन वर या TV वर एकूण 30% सवलत दिली जात आहे. या TV वर सेलदरम्यान बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 2,280 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

LG 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED TV 

OnePlus चा 32 इंच लांबीचा हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 28, 990 रुपयांना सूचिबद्ध झालेला दिसतोय. ऍमेझॉन वर या TV वर एकूण 42% सवलत दिली जात आहे. या TV वर सेलदरम्यान बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 3,760 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo