Amazon GFF Sale सर्वांसाठी सुरु! आतापर्यन्तच्या सर्वात स्वस्त किमतीत मिळतायेत स्मार्ट ‘TV’, बघा टॉप डील्स

Updated on 04-Aug-2023
HIGHLIGHTS

Amazon GFF Sale 2023 आता सर्व ग्राहकांसाठी सुरु

SBI क्रेडिट कार्डच्या ग्राहकांसाठी सेलदरम्यान 10% इन्स्टंट डिस्काउंट

43 आणि 55 इंच लांबीच्या स्मार्ट TV वर भारी डिल्स उपलब्ध

Amazon GFF Sale 2023 आता सर्व ग्राहकांसाठी सुरु झालेला आहे. सेलमध्ये स्मार्ट टीव्हीसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर सवलती आणि ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. दरम्यान, SBI क्रेडिट कार्डच्या ग्राहकांसाठी सेलदरम्यान 10% इन्स्टंट डिस्काउंटसह प्रोडक्ट्सवर डील आणि ऑफर आहेत. जर तुम्हाला नवीन स्मार्ट TV खरेदी करायचा असेल तर, सेलदरम्यान तुमच्यासाठी स्मार्ट TV वर अप्रतिम डील्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

Redmi 43inch 4K Android LED TV

या Amazon सेल दरम्यान, 47% डिस्काउंट उपलब्ध आहे. ज्यामुळे त्याची किंमत 42,999 रुपयांवरून 22,999 रुपयांवर आली आहे. रेडमीचा हा Android स्मार्ट टीव्ही क्वाड कोअर प्रोसेसर, बिल्ट-इन वायफाय, ओके गुगल, 2जीबी रॅम + 16जीबी स्टोरेज यांसारख्या फीचर्ससह येतो. येथून खरेदी करा

LG 43 inch 4K UHD Smart LED TV

 Amazon च्या फ्रीडम सेलमध्ये या TVवर 42% डिस्काउंटवर दिला जात आहे, त्यानंतर तो 49,990 रुपयांऐवजी 28,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्ट टीव्हीच्या डिस्प्लेमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. याशिवाय, साऊंडसाठी यात 20W आउटपुट, AI साउंड आणि ऑटो व्हॉल्यूम लेव्हलिंगसाठी समर्थन मिळत आहे. येथून खरेदी करा

Samsung 55inch 4K UHD Smart QLED TV

 सॅमसंगच्या QLED TVबद्दल बोलायचे झाल्यास, TV तुम्हाला 34% सूटसह 65,990 रुपयांमध्ये मिळेल. या स्मार्ट टीव्हीची खरी किंमत 99,990 रुपये आहे. या टीव्हीचा रिफ्रेश रेट 50Hz आहे आणि कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, Wifi आणि Bluetooth चा सपोर्ट मिळेल. येथून खरेदी करा

SONY 55inch Smart Google TV

Sony Bravia 4K Ultra HD Smart LED Google TV ग्रेट फ्रीडम सेल दरम्यान  55,990 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो, जो या टीव्हीच्या मूळ किमतीवर थेट 44% सूटसह उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :