Smart TV under 15k: स्वस्तात खरेदी करा बेस्ट स्मार्ट TV, Amazonवर मिळतेय प्रचंड सवलत

Updated on 31-Aug-2023
HIGHLIGHTS

32 इंच स्क्रीन आकाराचे हे स्मार्ट टीव्ही 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

स्मार्ट टीव्हीमध्ये Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Netflix सारखी प्री-इंस्टॉल OTT ऍप्स उपलब्ध

स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 1,500 रुपयांपर्यंतची झटपट सूट

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आपल्या ग्राहकांसाठी दररोज नवनवीन पद्धतीने प्रोडक्ट्सवर आकर्षक डिल्स देत असते. आता साईटवर पुन्हा एक नवीन सेल आला आहे. या सेलमध्ये फॅशन प्रोडक्ट्ससोबतच ऑटो मोबाईल ऍक्सेसरीज आणि स्मार्ट टीव्हीवर भरघोस सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये तुम्ही 80 सेमी म्हणजेच 32 इंच स्क्रीन आकाराचे हे स्मार्ट टीव्ही 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. याशिवाय या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर बँकेकडून काही चांगल्या ऑफर्सही उपलब्ध आहेत.

Redmi Fire TV

Redmi स्मार्ट Fire TV LED डिस्प्ले पॅनेलसह येतो.  त्याची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये आहे. त्याबरोबरच, या TVचे 43 इंच स्क्रीन आकाराचे मॉडेल 26,999 रुपये आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर तुम्हाला 1,500 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल. हा स्मार्ट टीव्ही 32 इंच लांबीचा असून डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Netflix सारखी प्री-इंस्टॉल OTT ऍप्स उपलब्ध असतील. येथून खरेदी करा  

Samsung HD TV

Samsung चा हा स्मार्ट टीव्ही एलईडी डिस्प्ले पॅनेलसह देखील येतो.  त्याची सुरुवातीची किंमत 13,990 रुपये आहे आणि त्याचे 43 इंच स्क्रीन आकाराचे मॉडेल 28,990 रुपये आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर देखील तुम्हाला 1,500 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल. हा स्मार्ट टीव्ही 32 इंच आणि 43 इंच अशा दोन स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध असून डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Netflix सारखी प्री-इंस्टॉल OTT ऍप्स उपलब्ध असतील. येथून खरेदी करा 

Mi TV HD

Mi TV HD LED डिस्प्ले पॅनलसह येतो.  त्याची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये आहे आणि त्याची 43 इंच स्क्रीन आकाराची मोडस 24,999 रुपये आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 1,500 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळणार आहे. हा स्मार्ट टीव्ही 32 इंच लांबीचा असून 5 स्क्रीन साईजमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. अमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिजनी + हॉटस्टार, नेटफ्लिक्स सारखे प्री-इंस्टॉल केलेले OTT या स्मार्ट टीव्हीमध्ये उपलब्ध असतील. येथून खरेदी करा 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :