गणेश चतुर्थीनिमित्त उत्तम ऑफर! ACER 32-इंच स्मार्ट TV आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

गणेश चतुर्थीनिमित्त उत्तम ऑफर! ACER 32-इंच स्मार्ट TV आतापर्यंतची सर्वात मोठी सूट
HIGHLIGHTS

गणेश चतुर्थीनिमित्त स्मार्ट TV वर मिळतेय उत्तम ऑफर

फ्लिपकार्ट वर Acer I Series 32-inch Smart Android TV प्रचंड सवलतीत उपलब्ध

सुमारे 20 हजार रुपयांचा टीव्ही फक्त 2,800 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो

यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. यानिमित्ताने स्मार्ट TV वर मोठी सूट दिली जात आहे. महागडे टीव्ही अगदी स्वस्तात विकत घेता येतील. Acer च्या i-Series च्या स्मार्ट टीव्ही लाइनअपवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, पण बजेट कमी असेल तर ही उत्तम संधी आहे. Acer ने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने स्मार्ट टीव्हीवर अप्रतिम ऑफर्स आणल्या आहेत. Acer चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 2,800 रुपयांना विकत घेता येईल. 

हे सुद्धा वाचा : Oppo A77 128GB व्हेरिएंट भारतात लाँच, बघा यात नवीन काय आहे ते…

Acer I Series 32-inch Smart Android TV

Acer I Series 32-inch Smart Android TV ची लॉन्चिंग किंमत 19,990 रुपये आहे. परंतु Flipkart वर हा TV  13,999 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तब्बल 29% सूट दिली जात आहे. तसेच बँक आणि एक्सचेंज ऑफरमुळे  टीव्हीच्या किंमतीत लक्षणीय घट होईल.

Acer I Series 32-इंच स्मार्ट Android TV बँक ऑफर

Acer I Series 32-inch Smart Android TV खरेदी करण्यासाठी तुम्ही SBI डेबिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 250 रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर टीव्हीची किंमत 13,749 रुपये असेल. त्यानंतर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे टीव्हीची किंमत आणखीनच कमी होईल.

एक्सचेंज ऑफर : 

Acer I Series 32-inch Smart Android TV वर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला प्रचंड सूट मिळणार आहे. पण तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल लेटेस्ट असेल तरच 11 हजारांचा फुल ऑफ मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळवलीत तर टीव्हीची किंमत 2,749 रूपये असेल. म्हणजेच सुमारे 20 हजार रुपयांचा टीव्ही फक्त 2,800 रुपयांमध्ये तुमचा होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo