फक्त 15,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 43 इंच Smart TV, अप्रतिम ऑफर्ससह Amazon वर उपलब्ध
Amazon वर सध्या मोठ्या आणि अप्रतिम Smart TV वर बंपर Discount मिळत आहे.
जाणून घेऊयात 43 इंच Smart TV वरील उत्तम ऑफर्स
या TV मध्ये तुम्हाला Netflix, Prime Video, Zee5, Eros Now, JioCinema आणि SonyLiv सारख्या OTT ऍप्स
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या मोठ्या आणि अप्रतिम Smart TV वर बंपर Discount मिळत आहे. जर तुम्हाला देखील नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत. लक्षात घ्या की, कमी किमतीत तुम्हाला 43 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात 43 इंच Smart TV वरील उत्तम ऑफर्स-
Also Read: लेटेस्ट Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
SKYWALL Full HD LED Smart TV
SKYWALL चा हा TV अर्थातच 43 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो. या टीव्हीची किंमत 14,799 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्ट टीव्ही 717 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल. यात इनबिल्ट Chromecast उपलब्ध आहे. याद्वारे टीव्हीवर Netflix, Youtube आणि Prime Video सारखे ॲप्स वापरता येतील. खरेदी आणि अधिक माहितीसाठी क्लिक करा!
Foxsky Full HD Smart LED TV
Foxsky चा हा स्मार्ट TV प्रसिद्ध Amazon India वर त्याची किंमत 13,499 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर बँक ऑफर्स, EMI इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये 43 इंच लांबीचा LED डिस्प्ले आहे. तसेच, या TV मध्ये तुम्हाला Netflix, Prime Video, Zee5, Eros Now, JioCinema आणि SonyLiv सारख्या OTT ऍप्स मिळतील. यामध्ये Wi-Fi आणि गुगल असिस्टंट सारखे नवीनतम फीचर्स उपलब्ध आहेत. खरेदी आणि अधिक माहितीसाठी क्लिक करा!
VW Frameless Series Full HD Android Smart LED TV
VW स्मार्ट टीव्हीमध्ये मिराकास्ट फिचर आहे, जे तुम्हाला तुमचा फोन टीव्हीशी कनेक्ट करू देते. या टीव्हीची किंमत 14,499 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Axis Bank क्रेडिट कार्डसह EMI पर्याय निवडल्यास 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि Zee5 सारख्या ॲप्सचा वापर करता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट, ब्लू रे प्लेयर, 2 USB पोर्ट आणि ऑप्टिकल आउटपुट आहे. खरेदी आणि अधिक माहितीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile