Vodafone ने दोन नवीन प्रीपेड टॅरिफ प्लान्स सादर केले आहेत. हे प्लान्स कंपनी ने 28 दिवसांच्या वैधते सह लॉन्च केले आहेत आणि हे प्लान्स खासकरून त्या यूजर्सना जास्त उपयोगी पडतील ए इन्टरनेट पेक्षा जास्त कॉल्सचा वापर जास्त करतात. Vodafone च्या हे दोन नवीन प्लान्स क्रमश: Rs 99 आणि Rs 109 मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. Rs 99 च्या रिचार्ज प्लान मध्ये वॉयस कॉल्सचे फायदे मिळत आहे तर करें Rs 109 च्या प्लान मध्ये लिमिटेड डेटा बेनिफिट, अनलिमिटेड कॉल्स आणि मेसेजची सुविधा मिळत आहे.
वोडाफोनच्या नवीन Rs 99 च्या रिचार्ज प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स मिळत आहेत आणि या प्लानची वैधता 28 दिवस आहे. Rs 109 च्या प्लान मध्ये Vodafone अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स सोबतच 1GB 4G/3G डेटा देत आहे आणि या प्लानची वैधता पण Vodafone ने 28 दिवस ठेवली आहे.
Vodafone च्या Rs 99 वाल्या प्लानला टक्कर देण्यासाठी बाजारात रिलायंस जियोचा Rs 99 चा प्लान उपलब्ध आहे ज्यात यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स, 2GB डेटा आणि SMS बेनेफिट्स मिळतात, तसेच या प्लानची वैधता पण 28 दिवस आहे.
वोडाफोन आणि रिलायंस जियो व्यतिरिक्त, BSNL पण Rs 99 मध्ये प्रीपेड प्लान देत आहे जो अनलिमिटेड वॉयस कॉलिंग ऑफर करतो. पण मुंबई आणि दिल्ली सर्किल मध्ये या अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार नाही. एयरटेल बद्दल बोलायचे तर कंपनी आपल्या Rs 99 वाल्या प्लान मध्ये सारखेच वॉयस बेनेफिट्स देत आहे.
वोडाफोन ने दोन नवीन प्रीपेड प्लान्स पण सादर केले होते जे प्रतिदिन 4G डेटा FUP लिमिट सह ऑफर करतात. Vodafone च्या या प्लान्स मधील एकाची किंमत Rs 511 ठेवण्यात आली होती जो 2GB प्रतिदिन डेटा ऑफर करतो तसेच दुसरा प्लान Rs 569 मध्ये लॉन्च करण्यात आला होता ज्यात प्रतिदिन 3GB डेटा मिळत होता आणि या प्लानची वैधता 84 दिवस आहे.