याला तुम्ही तुमचा टीवी, स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप इत्यादी कनेक्ट करू शकता.
जर तुम्ही खुप दिवसांपासुन एयरटेल च्या 4G हॉटस्पॉट ला विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या साठी एक उत्तम संधी आहे. कारण ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेजॉन वर आज एयरटेल 4G हॉटस्पॉट फक्त Rs. 999 च्या किंमतीत मिळत आहे याची खरी किंमत Rs. 3250 आहे.
तुमच्या माहिती साठी म्हणून सांगत आहे, एयरटेल चा हा 4G हॉटस्पॉट ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट वर Rs. 1,495 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या हिशोबाने पाहिले तर अमेजॉन वर मिळणारी आजची ही डील खुपच चांगली आहे. या डिवाइस मध्ये एयरटेल चे प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे सिम वापरता येऊ शकतात. याला 10 वाय-फाय वापरणारे डिवाइस कनेक्ट केले जाऊ शकतात. याला तुम्ही तुमचा टीवी, स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप इत्यादी कनेक्ट करू शकता.