बे ऑफ बंगाल गेटवे (BBG) केबल सिस्टम साउथ ईस्ट एशिया आणि मिडल ईस्टला हाय स्पीड कनेक्टिव्हिटी देईल.
रिलायन्स जिओने BBG ची घोषणा केली आहे की हा एक ८१००किमी चा असा स्थिर सिस्टम आहे जो साउथ ईस्ट आशिया आणि मिडल ईस्टला हाय स्पीड कनेक्टिव्हिटी देईल. त्यानंतर हा युरोप, आफ्रिकेसह ईस्ट आशियाशीसुद्धा जोडला जाईल.
रिलायन्स जिओचे प्रेसिंडेंट मॅथ्यू ओमेननी असे म्हटले आहे की, “हम BBG च्या लाँचला घेऊन बरेच उत्साहित आहोत. ही केवळ डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही तर चेन्नई आणि मुंबईच्या माध्यमातून भारताबाहेरसुद्धा 100Gbps चे नेटवर्क देणार आहे. ह्या ग्लोबल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आमच्या यूजर्सला कन्टेंटसुद्धा मिळेल.”