रिलायंस जियो कडून फक्त तुम्हाला फक्त लिमिटेड पीरियड वाले टॅरिफ प्लान्स दिले हातात असे नाही तर यावतिरिक्त कंपनी कडून काही दीर्घ वैधता असलेले प्लान्स पण ऑफर केले जातात. हि किये वैधता एक वर्षासाठी पण असू शकते. दीर्घ वैधते सह येणारे कंपनी कडे जवळपास 4 प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत.
जे तुम्हाला जवळपास तुम्हाला जवळपास 750GB पर्यंतचा डेटा ऑफर करतात. या रिचार्ज प्लान्स मध्ये तुम्हाला Rs 999, Rs 1,999, Rs 4,999 आणि Rs 9,999 मध्ये येणारे प्लान्स मिळतात. जर आपण Rs 9,999 मध्ये येणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लान पहिला तर हा तुम्हाला बेस्ट सेवा देण्यास सक्षम आहे. दीर्घ वैधते सोबत येणार हा एक बेस्ट प्लान आहे असे आपण म्हणू शकतो. तसेच यात तुम्हाला एक वर्षाची वैधता पण मिळत आहे.
रिलायंस जियो चा Rs 9,999 वाला प्रीपेड रिचार्ज प्लान
या प्लान बद्दल बोलायचे झाले तर हा तुम्हाला 360 दिवसांच्या वैधते सह मिळत आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 750GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन 360 दिवसांसाठी मिळत आहेत.
रिलायंस जियो चा Rs 999 वाला रिचार्ज प्लान
या प्लान मध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळत आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला यात जवळपास 60GB 4G डेटा देण्यात येत आहे. पण जेव्हा तुमच्या या प्रीपेड रिचार्ज प्लानची मर्यादा संपेल तेव्हा स्पीड कमी होऊन फक्त 64Kbps होतो. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सोबतच 100 SMS प्रतिदिन पण मिळत आहेत.
रिलायंस जियो चा Rs 1,999 वाला रिचार्ज प्लान
या प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 180 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला 125GB डेटा मिळत आहे. सोबतच 180 दिवसांसाठी 100 SMS प्रतिदिन पण मिळत आहेत.
रिलायंस जियो चा Rs 4,999 वाला प्रीपेड रिचार्ज प्लान
या प्लान मध्ये तुम्हाला 350GB डेटा मिळत आहे, तसेच याची वैधता पाहता ती जवळपास 360 दिवस आहे. यात तुम्हाला 100 SMS प्रतिदिन पण मिळत आहेत. त्याचबरोबर हा प्लान तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग पण देत आहे.