Jio New Plans: भारी बेनिफिट्ससह कंपनीने लाँच केले अनेक नवीन प्लॅन्स, ‘या’ युजर्सची तर मज्जाच मजा! 

Jio New Plans: भारी बेनिफिट्ससह कंपनीने लाँच केले अनेक नवीन प्लॅन्स, ‘या’ युजर्सची तर मज्जाच मजा! 
HIGHLIGHTS

.भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Jio ने नवे इंटरनॅशनल रोमिंग पॅक्स लाँच केले.

नवे प्लॅन्स विशेषतः वेगवेगळ्या देशांसाठी ऑफर केले जात आहेत.

Jio चे नवीन IR पॅकमध्ये UAE, थायलंड, कॅनडा, सौदी अरेबिया, युरोप, कॅरिबियन या देशांचा समावेश आहे.

भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio सध्या अनेक नवनवीन प्लॅन्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच अमर्यादित 5G डेटासह 198 रुपयांचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. त्यानंतर, आता देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन्स विशेषतः वेगवेगळ्या देशांसाठी ऑफर केले जात आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Jio च्या नव्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्सची किंमत-

Jio चे नवीन IR प्लॅन्स

Jio चे नवीन IR पॅक ज्या देशांमध्ये लाँच करण्यात आले आहेत. त्यात UAE, थायलंड, कॅनडा, सौदी अरेबिया, युरोप, कॅरिबियन या देशांचा समावेश आहे.

UAE प्लॅन्स:

898 रुपयांचा प्लॅन: 100 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा), + 100 मिनिटे इनकमिंग+ 1 GB डेटा+ 100 SMS, सात दिवसांची वैधता

1598 रुपयांचा प्लॅन: 50 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 150 मिनिटे इनकमिंग + 3GB डेटा +100SMS, 14 दिवसांची वैधता

2998 रुपयांचा प्लॅन: 250 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 250 मिनिटे इनकमिंग + 7 GB डेटा + 100 SMS, 21 दिवसांची वैधता

थायलंड प्लॅन्स:

1551 रुपयांचा प्लॅन: 100 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 100 मिनिटे इनकमिंग + 6 GB डेटा + 50SMS, 14 दिवसांची वैधता.

jio new ir packs launched

2851 रुपयांचा प्लॅन: 150 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 150 मिनिटे इनकमिंग + 12 GB डेटा+ 100 SMS, 30 दिवसांची वैधता

कॅनडा प्लॅन्स:

1691 रुपयांचा प्लॅन: 100 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 100 मिनिटे इनकमिंग+ 5 GB डेटा + 50SMS, 14 दिवसांची वैधता.

2881 रुपयांचा प्लॅन: 150 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 150 मिनिटे इनकमिंग + 10 GB डेटा +100 SMS, 30 दिवसांची वैधता.

सौदी अरेबिया प्लॅन्स:

891 रुपयांचा प्लॅन: 100 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 100 मिनिटे इनकमिंग + 1 GB डेटा + 20 SMS, 7 दिवसांची वैधता.

1291 रुपयांचा प्लॅन: 100 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 100 मिनिटे इनकमिंग+ 2 GB डेटा + 50 SMS, 14 दिवसांची वैधता

2891 रुपयांचा प्लॅन: 150 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 150 मिनिटे इनकमिंग+ 5 GB डेटा + 100 SMS, 30 दिवसांची वैधता

युरोप: 2899 रुपयांचा प्लॅन

100 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल करा) + 100 मिनिटे इनकमिंग+ 5GB डेटा + 100SMS, 30 दिवसांची वैधता

कॅरिबियन प्लॅन्स

1671 रुपयांचा प्लॅन: 150 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात परत कॉल + ROW) + 50 मिनिटे इनकमिंग + 1GB डेटा + 50SMS, 14 दिवसांची वैधता

3851 रुपयांचे प्लॅन: 200 मिनिटे आउटगोइंग (स्थानिक + भारतात कॉल बॅक + ROW) + 50 मिनिटे इनकमिंग + 4GB डेटा + 100SMS, 30 दिवसांची वैधता.

Jio New IR Packs

रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Reliance Jio ने UAE, कॅनडा, थायलंड आणि सौदी अरेबिया सारख्या आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी खास देश-विशिष्ट पॅक सादर केले आहेत. त्यांचे एकंदरीत बेनिफिट्स पुढीलप्रमाणे:

  • अमर्यादित इनकमिंग SMS, आउटगोइंग कॉल्समध्ये भेट दिलेल्या देशातील स्थानिक कॉल आणि भारतात परत कॉल समाविष्ट असतात. (भारतासाठी कॉल बॅकमध्ये Wi-Fi कॉलिंग देखील समाविष्ट आहे).
  • Wi-Fi कॉलिंगसह कोणत्याही देशात इनकमिंग कॉल्स, हाय स्पीड डेटा आणि FUP नंतर, म्हणजेच दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर अमर्यादित डेटा 64 Kbps वर चालेल.
  • Wi-Fi कॉलिंगवर आउटगोइंग लोकल आणि आरओडब्ल्यू (रेस ऑफ द वर्ल्ड) कॉल आणि SMS उपलब्ध नाहीत. ROW (रेस ऑफ द वर्ल्ड) कॉलसाठी स्टॅंडर्ड पे-गो रेट्स लागू होतील.

नवीन देश-विशिष्ट पॅकमध्ये कॅरिबियनमधील 24 देशांसाठी विशेष पॅक समाविष्ट आहेत. कॅरिबियन पॅकची मुख्य फीचर्स आणि बेनिफिट्स पुढीलप्रमाणे:

Jio launches New IR Packs with plenty of benefits full details
Jio launches New IR Packs with plenty of benefits full details
  • अमर्यादित इनकमिंग SMS, आउटगोइंग कॉल्समध्ये देशातील स्थानिक कॉल आणि भारतामध्ये कॉल बॅक तसेच ROW यांचा समावेश होतो.
  • 3,851 रुपयांच्या पॅकसह अतिरिक्त इनफ्लाइट बेनिफिट्स उपलब्ध. त्याबरोबरच, यात हाय स्पीड डेटा आणि FUP नंतर, म्हणजेच दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर अमर्यादित डेटा 64 Kbps वर चालेल.

Jio 32 युरोपियन देशांमध्ये विशेष प्लॅन्स देखील ऑफर करते. युरोपियन प्लॅन्सचे एकंदरीत बेनिफिट्स पुढीलप्रमाणे:

  • अमर्यादित इनकमिंग SMS, आउटगोइंग कॉल्समध्ये भेट दिलेल्या देशातील स्थानिक कॉल आणि भारतात परत कॉल समाविष्ट असतात. (भारतासाठी कॉल बॅकमध्ये वायफाय कॉलिंग समाविष्ट आहे).
  • वायफाय कॉलिंगसह कोणत्याही देशात इनकमिंग कॉल प्राप्त केले जाऊ शकतात.
  • युरोपियन पॅकसह अतिरिक्त इनफ्लाइट बेनिफिट्स उपलब्ध
  • ROW (रेस ऑफ द वर्ल्ड) कॉलसाठी स्टॅंडर्ड पे-गो रेट्स लागू होतील.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo