digit zero1 awards

Jio चे चार सर्वात धमाकेदार प्लॅन! तब्बल 1TB डेटासह लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळेल अगदी Free। Tech News 

Jio चे चार सर्वात धमाकेदार प्लॅन! तब्बल 1TB डेटासह लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळेल अगदी Free। Tech News 
HIGHLIGHTS

Jio AirFiber सध्या ग्राहकांसाठी चार प्लॅन्स ऑफर करत आहे, जे मोफत Netflix आणि इतर प्रसिद्ध OTT सब्स्क्रिप्शन देतात.

या यादीतील सुरुवातीच्या प्लॅनची किंमत 1199 रुपये आहे.

Jio AirFiber चा 3,999 चा प्लॅन वापरकर्त्यांना 1TB मासिक डेटासह 1Gbps स्पीड ऑफर करतो.

OTT चे वाढते क्रेझ बघता Reliance Jio ची 5G FWA (फिक्स्ड-वायरलेस ऍक्सेस) सर्व्हिस Jio AirFiber सध्या ग्राहकांसाठी चार प्लॅन्स ऑफर करत आहे, जे मोफत Netflix आणि इतर प्रसिद्ध OTT सब्स्क्रिप्शन देतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, Netflix हे भारतातील आणि जागतिक स्तरावर सर्वात मोठे आणि लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. याचे सब्स्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर, तुम्ही Jio AirFiber प्लॅन्स खरेदी करू शकता. हे प्लॅन्स तुम्हाला Netflix आणि इतर प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन लाभ देतील.

हे सुद्धा वाचा: Motorola चा नवा स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लाँच, जाणून घ्या काय मिळेल विशेष? Tech News

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Jio AirFiber कडे चार प्लॅन उपलब्ध आहेत, जे Netflix आणि इतर प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्मसोबत येतात. या प्लॅन्सची ​​किंमत 1199 रुपये, 1499 रुपये, 2499 रुपये आणि 3999 रुपये इतकी आहे.

Jio AirFiber चा 1199 रुपयांचा प्लॅन

Jio-AirFiber-Rs-1199-Plan

Jio AirFiber चा 1199 रुपयांचा प्लॅन 1TB मासिक डेटा आणि 100 Mbps स्पीडसह येतो. या प्लॅनमध्ये Netflix Basic, Disney+ Hotstar, Amazon Prime, SonyLIV, ZEE5, JioCinema प्रीमियम, SunNXT, Hoichoi, Discovery+, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay, EpicON आणि ETV Win इ. OTT प्लॅटफॉर्म्सचे सब्स्क्रिप्शन मिळेल.

AirFiber चा 1,499 रुपयांचा प्लॅन

Jio-AirFiber-Rs-1499-Plan-

AirFiber चा 1499 रुपयांचा प्लॅन 1TB मासिक डेटासह 300 Mbps इंटरनेट स्पीड ऑफर करतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Netflix Basic, Amazon Prime, Disney+ Hotstar, SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, SunNXT, Hoichoi, Discovery+, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay, EpicOn आणि ETV वर मोफत ऍक्सेस मिळेल.

AirFiber चा 2,499 रुपयांचा प्लॅन

Jio-AirFiber-Rs-2499-Plan

Jio AirFiber च्या 2,499 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, येथे वापरकर्त्यांना 1TB मासिक डेटासह 500 Mpbs स्पीड मिळेल. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास Netflix Standard, Amazon Prime, Disney+ Hotstar, SonyLIV, ZEE5, JioCinema प्रीमियम, सनएनएक्सटी, होइचोई, डिस्कव्हरी+, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay, EpicOn आणि EpicOn हे ग्राहकांना ऑफर केलेले OTT फायदे आहेत. यासह तुम्ही आपले आवडते शोज विना अडथडा आरामात बघू शकता.

AirFiber चा 3,999 रुपयांचा प्लॅन

Jio AirFiber Rs 3999 Plan

Jio AirFiber चा 3,999 चा प्लॅन वापरकर्त्यांना 1TB मासिक डेटासह 1Gbps स्पीड ऑफर करतो. या प्लॅनसह येणाऱ्या OTT फायद्यांमध्ये Netflix Premium, Amazon Prime, Disney+ Hotstar, SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, SunNXT, Hoichoi, Discovery+, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay, EpicOn आणि ETV इ. प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस समाविष्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo