रिलायन्स Jio चा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन 155 रुपयांचा आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी एकूण 2GB डेटा मिळेल.
अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS देखील उपलब्ध
JIO ने नुकताच नवीन प्लॅन लाँच केला आहे. जिओ या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग देत आहे. मात्र, हे रिचार्ज सर्वत्र करता येत नाही. कंपनी हा प्लॅन आपल्या नियमित ग्राहकांना देत आहे. या प्लॅनचे Paytm, Phonepe, GPay वरून रिचार्ज केले जाऊ शकते. याशिवाय, तुम्हाला MyJio ऍपने देखील रिचार्ज करता येईल.
रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन 155 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी एकूण 2GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS देखील उपलब्ध आहेत. हे Jio ऍपच्या विनामूल्य सबस्क्रिप्शनसह देखील येते.
त्याचप्रमाणे, 209 रुपयांचा आणखी एक प्लॅन आहे. ज्यामधून ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा मिळतो. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि जिओ ऍप सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
MYJIO APP द्वारे कसे रिचार्ज करावे ?
हे रिचार्ज माय JIO ऍप वरून केले जाऊ शकते. जिओ ऍप उघडा, येथे तुम्हाला तीन डॉट दिसतील. येथे क्लिक करा, तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, नंतर येथे तुम्हाला 'टॉप-अप' पर्याय दिसेल. येथे तुम्ही 155 रुपयांचा 'टॉप-अप' पर्याय पाहू शकता.
आता तुम्हाला या पर्यायावर जाऊन मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि तो सहज रिचार्ज होईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.