आयडियाने घोषणा केली नव्या नाइट पॅकची, ५० टक्क्यांपर्यंत सेविंगचा दावा

आयडियाने घोषणा केली नव्या नाइट पॅकची, ५० टक्क्यांपर्यंत सेविंगचा दावा
HIGHLIGHTS

आयडियाच्या डे आणि नाइटची किंमत ११५ रुपयांपासून सुरु होते, ज्यात आपल्याला 500MB (250MB डे + 250MB नाइट) आणि हा पॅक 40GB पर्यंत येतो.

आयडिया सेल्युलरने आपल्या नवीन 4G/3G नाइट पॅकची घोषणा केली आहे, जो खूपच परवडणारा असा पॅक आहे. आयडिया ऑपरेटरनुसार, हा रात्रीमध्ये जास्त डाटा वापरणा-या लोकांसाठी खूपच चांगला आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपण 50 टक्क्यांपर्यंत बचत करु शकता.

ह्या नाइट पॅकमध्ये 1GB डाटा केवळ १२५ रुपयात मिळत आहे आणि हा एक महिन्यासाठी वैध आहे. आयडियाच्या डे आण नाइटची किंमत ११५ रुपयांपासून सुरु होते, ज्यात आपल्याला 500MB(250MB डे + 250MB नाइट) आणि हा पॅक 40GB (20GB डे आणि 20GB नाइट)पर्यंत येतो.
 

हेदेखील पाहा – लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक

आयडिया सेल्युलरचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर शशि शंकर यांचे म्हणणे आहे की, “आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बरेचसे यूजर्स रात्रा आपल्या डाटाचा वापर करतात. त्यालाच लक्षात घेऊन ह्या स्पेशल नाइट पॅक लाँच केले गेले आहे.”
 

हेदेखील वाचा – लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?
हेदेखील वाचा – 
फ्लॅगशिप स्मार्टफोन यू यूनिकॉर्न १९ मे ला होणार लाँच

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo