BSNL चा जबरदस्त प्लॅन! Unlimited डेटासह मिळेल एका वर्षाहून अधिक वैधता, किंमतही कमी 

BSNL चा जबरदस्त प्लॅन! Unlimited डेटासह मिळेल एका वर्षाहून अधिक वैधता, किंमतही कमी 
HIGHLIGHTS

BSNL च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत.

BSNL कंपनीचा एक प्लॅन आहे, जो एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची वैधता प्रदान करतो.

BSNL च्या सर्वाधिक वैधता असलेल्या प्लॅनमध्ये अमर्यादित बेनिफिट्स उपलब्ध

भारतातील एकमेव दूरसंचार कंपनी BSNL च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. या पॅकमध्ये दैनंदिन डेटासोबत अमर्यादित कॉलिंग आणि मोफत SMS उपलब्ध आहेत. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार लांब आणि लहान वैधतेच्या प्लॅनसह रिचार्ज करू शकतात. नेहमीच कमी वैधता असलेल्या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करावे लागते. सारखे रिचार्ज करावे लागत असल्यामुळे युजर्स वैतागतात आणि दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सकडे वळतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला BSNL च्या सर्वाधिक वैधता असलेल्या प्लॅनबद्दल बोलणार आहोत.

bsnl 395 days plan offers unlimited calling 2gb per day

BSNL चा दीर्घ वैधतेसह येणारा प्लॅन

BSNL अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते ज्यांची वैधता एक वर्ष म्हणजे 365 दिवस आहे. मात्र, BSNL कंपनीचा एक प्लॅन आहे, जो एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची वैधता प्रदान करतो. या प्लॅनची किंमत 2,399 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉल तसेच अमर्यादित डेटा मिळतो.

एवढेच नाही तर, यूजर्सला दररोज 100 फ्री SMS देखील दिले जातात. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटा मिळत आहे. मात्र, दररोज 2GB डेटा वापरल्यानंतर, वेग कमी होऊन 40kbps होईल. आता या प्लॅनच्या वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्रीपेड प्लॅनची वैधता 395 दिवसांची आहे. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!

Bsnl long validity plan maharashtra,
BSNL 1 year validity plan,
BSNL 6 month validity recharge,
BSNL 1 year validity plan without data,
BSNL long validity plan without data,
BSNL recharge plans 90 days validity,
BSNL Validity recharge 36,
BSNL-plan.jpg

BSNL च्या वार्षिक रिचार्ज प्लॅनच्या किमतीत घट

जर आपण BSNL च्या सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅनबद्दल बोलायचे झालास, संपूर्ण 365 दिवसांची वैधता म्हणजेच एक वर्षाच्या वैधतेसह येणारा कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन 1,999 रुपयांचा आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100SMS मिळतात. त्याबरोबरच, कंपनी वापरकर्त्यांना अमर्यादित डेटा देखील प्रदान करते. प्लॅनमध्ये एकूण 600GB डेटा मिळतो. दैनिक डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40kbps पर्यंत कमी होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo