हा प्लान एयरटेल ने 28 दिवसांच्या वैधते सह सादर केला आहे.
भारती एयरटेल ने 75 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान आणला आहे. या प्लान मध्ये यूजर्सना 300 वॉयस कॉलिंग मिनिट्स सोबत डेटा आणि SMS बेनिफिट्स पण मिळतील. याआधी कंपनी ने 47 रुपयांचा प्लान सादर केला होता ज्याची वैधता 28 दिवस आहे.
Airtel 75 रुपयांच्या नवीन प्लान मध्ये 300 मिनिट्स वॉयस कॉलिंग, 1GB 2G/3G/4G डेटा आणि 100 SMS मिळत आहेत आणि या प्लानची वैधता 28 दिवस आहे.
या आधी आयडिया सेलुलर ने 75 रुपयांचा प्लान सादर केला होता. हा एक ओपन मार्केट प्लान होता जो कंपनी ने आपल्या 4G सर्किल्स साठी सादर केला होता. या प्लान मध्ये कंपनी 300 वॉयस कॉलिंग मिनिट्स 100 SMS आणि 1GB 2G/3G/4G डेटा देते.