एअरटेलने “इंडिया विथ एअरटेल सुएटची घोषणा केली आहे. ह्या सेवेच्या माध्यमातून भारती एअरटेलच्या टेलिकॉम आणि कनेक्टिव्हीटी सल्यूशन एकाच जागी सोडवल्या जातील. “इंडिया विथ एअरटेल”एकसारखे सुएट असेल, ज्याच्या माध्यमातून आपली टेलिकॉम और कनेक्टिव्हीटीशी संबंधित समस्या एकाच ठिकाणी सोडवल्या जातील. ”
एअरटेल नुसार, ह्याच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटीशी संबंधित तुमच्या अनेक समस्या सोडवल्या जातील.
काही दिवसांपूर्वी असे समोर आले होते की, एअरटेल भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनलेली आहे आणि ही पहिल्या स्थानावर आली आहे.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
जर जुलैमधील भारतातील मोबाईल सब्सक्राइबर्स विषयी बोलायचे झाले तर, ही संख्या 779.5 मिलियन होती, तर जून २०१६ मध्ये २.०८ मिलियन वाढ झाली होती. आणि ह्यावेळी आपण जर एअरटेल सब्सक्राइबर्सच्या संख्येवर लक्ष दिले तर, हा आकडा 256.81 मिलियन इतका होता.
हेदेखील वाचा – रिलायन्स Jio प्रीव्ह्यू ऑफर आता सॅमसंग, LG 4G स्मार्टफोन्ससाठीही झाली उपलब्ध
हेदेखील वाचा – मुंबईच्या ७ रेल्वे स्टेशन्सवर सुरु झाली मोफत वायफाय सेवा