आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आपला एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान बाजारात आणला आहे, विशेष म्हणजे हा प्लान कंपनी ने Rs 289 मध्ये 48 दिवसांसाठी सादर केला आहे. तसेच वोडाफोन चा पण एक प्लान बाजारात आहे, जो Rs 279 मध्ये येणार प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. या प्लान मध्ये तुम्हाला वोडाफोन कडून 84 दिवसांची वैधता मिळते.
एयरटेल च्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डेटा संपूर्ण वैधतेसाठी मिळत आहे. या प्लान मध्ये म्हणजे एयरटेल च्या Rs 289 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, लोकल, STD, आणि नॅशनल रोमिंग मिळत आहे. त्याचबरोबर 1GB डेटा आणि 100 SMS पण तुम्हाला 48 दिवसांसाठी दिले जात आहेत. आता जरा Vodafone च्या प्लान बद्दल बोलूयात या प्लान मध्ये पण तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS प्रति दिन मिळत आहेत. तसेच तुम्हाला 4GB डेटा संपूर्ण कालावधीसाठी म्हणजे वैधतेसाठी दिला जात आहे. हे प्लान्स बघून असे वाटते की हे प्लान्स डेटा साठी नव्हे तर इतर सुविधांसाठी वापरले जाऊ शकतात.
या नवीन प्लान बद्दल चर्चा करायची झाल्यास एयरटेल ने नुकताच आपला एक Rs 289 मध्ये येणार प्रीपेड रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉल, ज्यात लोकल, STD आणि रोमिंग पण येते, आणि संपूर्ण वैधतेसाठी मिळत आहे. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डेटा आणि 100 SMS प्रतिदिन च्या हिशोबाने मिळत आहेत. वर सांगितल्याप्रमाणे हा प्लान कॉलिंग साठी एक बेस्ट प्लान म्हणता येईल. त्याचबरोबर तुम्हाला यात 48 दिवसांची वैधता मिळत आहे.