ज्यांच्याजवळ विंडोज नाही, अशांसाठी मायक्रोसॉफ्टने हा नवीन अॅप बनवला आहे. ह्या नवीन अॅनड्रॉईड अॅपचे नाव आहे हब कीबोर्ड. हे खास अॅनड्रॉईड कीबोर्डसाठी बनविण्यात ...
MWC 2016 मध्ये गुगलने आपला पहिला मिड रेंज स्मार्टफोन अॅनड्रॉईड वन GM5 प्लस लाँच केला आहे. कंपनीने नवीन अॅनड्रॉईड वन GM5 प्लस स्मार्टफोनची किंमत जवळपास २०,५०० ...
मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने MWC २०१६ मध्ये आपला नवीन स्मार्टफोन अॅक्वा फिश लाँच केला. हा स्मार्टफोन सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 वर काम करतो. ताज्या ...
शाओमी आपला बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा स्मार्टफोन शाओमी Mi 5 MWC 2016 मध्ये अखेर लाँच केला. त्याचबरोबर शाओमीने आपला आणखी एक स्मार्टफोन Mi4S सुद्धा लाँच ...
मोबाईल निर्माता कंपनी अल्काटेलने MWC 2016 मध्ये आपले तीन नवीन स्मार्टफोन्स अल्काटेल पॉप 4, पॉप 4 प्लस आणि पॉप 4S लाँच केले. अल्काटेल पॉप 4 पॉप 4 प्लस, पॉप 4S ...
स्पेक्ससोनी अल्फा NEX-3NL मिररलेसकॅनन EOS-M मिररलेसकिंमत२९,९९० रुपये३३,९४५ रुपयेवैशिष्ट्यवजनाने हलकाचांगले रिझोल्युशनमॉडेलNEX-3NLEOS-Mपरिमाण109.9(W)x62(H)x34.6 ...
मोबाईल निर्माता कंपनी सोनीने MWC 2016 दरम्यान आपले तीन नवीन स्मार्टफोन्स एक्सपीरिया X, एक्सपीरिया XA आणि X परफॉर्मन्ससह सादर करेल. एक्सपीरिया X रेंज शिवाय ...
मोबाइल डिवायसेस निर्माता कंपनी अल्काटेलने आपला टू इन वन विंडोज टॅबलेट प्लस 10 सादर केला आहे. हा टॅबलेट विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. ह्या ...
ZTE ने आधी सांगितल्याप्रमाणे आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोन्सला बार्सिलोनामध्ये चालू असलेल्या MWC 2016 मध्ये लाँच केले गेले आहे. ...
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो आपल्या आणखी एका नवीन स्मार्टफोन ओप्पो A30 सह बाजारात आली आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाँच केले गेले ...