LG ने एक नवीन फिंगरप्रिंट सेंसर निर्माण केले आहे, जो जो डिस्प्लेच्या आता फीट असेल. ह्याचाच अर्थ असा की, आता आपल्याला आपले बोट कव्हर ग्लासवर ठेवावी लागेल, ...
कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने अशी घोषणा केली आहे की, तो आपल्या स्मार्टफोन्सवर“Make for India” च्या अंतर्गत आकर्षक सूट देणार आहे. हा ...
मिजू ११ मे ला भारतात एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, ह्यासाठी कंपनीने मिडियाला निमंत्रण पाठवणेही सुरु केले आहे. ह्या निमंत्रणात लिहिले आहे की, “लाँग ...
Nextbit Robin जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो “Cloud Phone” ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला आता अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोचे अपडेट ...
काही दिवसांपूर्वीच हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन हुआवे मॅट 8 लाँच केला होता आणि आता ह्या स्मार्टफोनचा नवीन जेनरेशनचा स्मार्टफोन लवकरच लाँच होण्याच्या मार्गावर ...
स्पेक्सHP 15-ac169TU नोटबुकDell Inspiron 15 3541 नोटबुककिंमत२०,८९९ रुपये१८,८९९ रुपये प्रोसेसर प्रोसेेसरIntel Pentium Dual Core ...
हुआवे ने आपल्या ब्रँड ऑनरचा एक नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनचे स्पेक्स विषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची IPS LCD पुर्ण HD ...
मोबाईल निर्माता कंपनी पॅनेसोनिकने बाजारात एलुगाची नवीन सीरिज एलुगा i3 स्मार्टफोन बाजारात आणला आहे, ज्याची किंमत फक्त ९,२९० रुपये आहे. एलुगा स्मार्टफोनचे ...
अलीकडेच व्हॉट्सअॅपमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनला जोडले गेले आहे. त्याचबरोबर ह्यात एक फाइल शेअरिंग फीचरसुद्धा सामील केले गेले आहे. आणि आता एका नवीन ...
एअरटेलने मंगळवारी आपल्या ग्राहकांसाठी नवीन आंतरराष्ट्रीय पॅकची घोषणा केली. कंपनीनुसार, हे पॅक ग्राहकांना विदेशी प्रवासादरम्यान दुसरे सिम घेण्याच्या समस्येपासून ...