BSNL लवकरच 14 टेलिकॉम वर्तुळात आपली 4G सेवा सुरु करेल. ह्या वर्तुळात BSNL जवळ उदारीकृत व्यवस्थेअंतर्गत येणारा 20 मेगाहर्ट्ज ब्रॉडबँड वायरलेस एक्सेस (BWA) ...
मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात आपला नवीन फोन F1 प्लस लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात ह्या फोनची किंमत २६,९९० रुपये ठेवली आहे. हा फोन एप्रिल ...
मोबाईल निर्माता कंपनी मिजूचा नवीन फोन MX5E ऑनलाइन लिस्ट केला गेला आहे. मिजू MX5E स्मार्टफोनला सध्यातरी रिटेल स्टोरवर 1,399 चीनी युआन (जवळपास १४,३०१ ...
सध्या स्मार्टफोन जगतात होणारी क्रांती पाहता, मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगही नवनवीन प्रयोग करताना दिसतेय. त्याचेच एक उदाहरण म्हणजे कदाचित पुढील वर्षी सॅमसंग ...
मोबाइल निर्माता कंपनी वनप्लसने आपला स्मार्टफोन वनप्लस X च्या किंमतीत खूप मोठी घट केली आहे. वनप्लस X ऑनिक्स एडिशन आता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवर १४,९९९ ...
स्पेक्सकॅनन पॉवरशॉट A3200 IS पॉईंट अँड शूटकॅनन पॉवरशॉट A1200 पॉईंट अँड शूटकिंमत४,४९९ रुपये३,८३५ रुपयेवैशिष्ट्यउत्कृष्ट कॅमेरा रिझोल्युशनउत्कृष्ट कॅमेरा ...
मोबाईल निर्माता कंपनी सेलकॉनने बाजारात आपला नवीन फोन डायमंड 4G प्लस लाँच केला आहे. कंपनीने ह्या फोनची किंमत ६,३६९ रुपये ठेवली आहे. हा फोन विक्रीसाठी ऑनलाइन ...
अॅपच्या माध्यमातून कॅब सेवा देणारी कंपनी ओलाने मोफत ऑटो कनेक्ट वायफाय सेवा सादर केली आहे. ह्या सेवेअंतर्गत आता सर्व प्रवाशांना वाय-फाय सेवा वापरण्यासाठी ...
सॅमसंग गियर S2 चे नवीन व्हर्जन लाँच झाले आहे. ह्या व्हर्जनची किंमत १० लाख रुपये ($15,000) आहे. ह्या स्मार्टवॉचला Grisogono ने डिझाईन केले आहे आणि हे ...
मोबाईल निर्माता कंपनी विवोने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स X6S आणि X6S प्लस लाँच केले. सध्यातरी कंपनीने ह्या दोन्ही फोन्सना चीनमध्ये लाँच केले आहे. ह्या दोन्ही ...