अल्काटेलने आपला नवीन स्मार्टफोन फ्लॅश प्लस 2 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वात पहिला फिलीपिन्स, मलेशिया, व्हिएतनाम, मोनाको आणि थायलँडमध्ये उपलब्ध होईल. अन्य ...
Namotel अच्छे दिन हा ९९ रुपयात मिळणारा नवीन स्मार्टफोन आहे आणि ह्याचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी सांगितले आहे की, हा जगातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन ...
स्पेक्समिजू M3 नोटशाओमी रेडमी नोट 3किंमत९,९९९ रुपये११,९९८ रुपयेडिस्प्ले स्क्रीनचा आकार५.५ इंच५.५ इंचटचस्क्रीनहोहोरिझोल्युशन1080 x 1920 pixels1080 x ...
झोलोने आपला ब्लॅक 1X स्मार्टफोनची किंमत कमी करुन एका नव्या किंमतीत भारतात लाँच केला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ह्या फोनला ९,९९९ रुपयात बाजारात आणले होते. ...
आयडिया सेल्युलरने आपल्या नवीन 4G/3G नाइट पॅकची घोषणा केली आहे, जो खूपच परवडणारा असा पॅक आहे. आयडिया ऑपरेटरनुसार, हा रात्रीमध्ये जास्त डाटा वापरणा-या लोकांसाठी ...
मोटोरोलाने मंगळवारी आपले दोन नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले. हे स्मार्टफोन्स आहेत मोटो G4 आणि G4 प्लस. ह्या स्मार्टफोन्सच्या उपलब्धतेविषयी कोणतीही घोषणा ...
गुगलने आपल्या ट्रान्सलेट अॅपमध्ये एक नवीन फीचर आणले आहे, जे “टॅप टू ट्रान्सलेट” नावाने जारी केले आहे. ह्याच्या माध्यमातून आपण कोणत्याही अॅपमध्ये ...
जगातील सर्वात मोठी व्हिडियो साइट यूट्युब आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करु शकतो, ज्यात यूट्युब यूजर्स आपल्या मित्रांशी चॅट आणि शेअर करु शकतील. ह्याचाच ...
मोबाईल निर्माता कंपनी आसूसने आपल्या स्मार्टफोन रेंजमध्ये झेनफोन 3 ला जूनमध्ये लाँच करेल. असे कंपनीचे सीईओ Jerry Shen यांनी सांगितलय. एका टेक साइटच्या ...
मायक्रोमॅक्सचा केवळ सायनोजेन ब्रँड असलेल्या यू टेलिवेंचर्सने आपल्या नवीन अपकमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोनला लाँच करण्याच्या तारखेविषयी खुलासा केला आहे. कंपनीद्वारा ...