MWC 2016: ZTE ब्लेड V7 आणि ब्लेड V7 लाइट स्मार्टफोन्स लाँच
जसे की ZTE आधीच दिलेल्या वचनाप्रमाणे आपले दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोन्सला बार्सिलोनामध्ये चालू असलेल्या MWC 2016 मध्ये लाँच केले गेले आहे.
ZTE ने आधी सांगितल्याप्रमाणे आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोन्सला बार्सिलोनामध्ये चालू असलेल्या MWC 2016 मध्ये लाँच केले गेले आहे. त्याचबरोबर कंपनीने एक Spro Plus “स्मार्ट प्रोजेक्टर” ची सुद्धा घोषणा केली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ZTE ब्लेड V7 स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची FHD डिस्प्ले 1080×1920 पिक्सेलची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन 1.3Ghz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753 प्रोसेसरसह 2GB ची रॅमने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर काम करतो. त्याचबरोबर ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा PDAF आणि ड्यूल-टोन फ्लॅशसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्टसह 3G, ब्लूटुथ 4.0, GPS,USB OTG, मायक्रो-USB आणि वायफाय 802.11 b/g/n आहे. फोनमध्ये आपल्याला 2500mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.
तसेच दुसरा स्मार्टफोन ZTE ब्लेड V7 लाइटविषयी बोलायचे झाले तर, ह्यात लोअर-एंड स्पेक्स दिले आहे. ह्यात फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला आह. ह्यात 5 इंचाची HD 720×1280 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6735P प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली आहे. फोनमध्ये आपल्याला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग आणि रियर कॅमेरा मिळत आहे. ह्या दोघामध्ये आहे.
तसेच जर स्मार्ट प्रोजेक्टरविषयी बोलायचे झाले तर, कंपनीचा हा प्रोडक्ट अॅनड्रॉईड 4.4 किटकॅटवर काम करतो आणि हे खूपच चांगले असल्याचे सांगितले जाऊ शकते.
हेदेखील पाहा – जाणून घ्या विंडोज 10 सह लाँच झालेल्या हुआवे मॅटबुकविषयी…