काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, Siri लवकरच फोनच्या माध्यमातून Mac OS ला अनलॉक करण्याच्या प्रयत्नात आहे. ह्या बातमीनंतर सर्वांना असेच वाटत होते की, Siri कसे काय एखाद्या आयफोन किंवा Mac ला कनेक्ट करु शकतात.
एका रिपोर्टनुसार, Mac OS X10.12 अशा एका फीचरला सामील करु शकतो, जो आपल्या iOS डिवाइसद्वारा कोणत्याही Mac ला आपल्या टच आयडी फिंगरप्रिंट स्कॅनरने अनलॉक करु शकतात. आपण ब्लूटुथच्या माध्यमातून आपल्या फोनला Mac ला सुद्धा कनेक्ट करु शकतात. त्यानंतर आपण टच आयडीने आपल्या Mac ला अनलॉक करु शकतात.
Mac मध्ये टच आयडी सेंसरला जोडा, जेणेकरुन आपण आपल्या कम्प्यूटरने सुरक्षित लॉग इन करु शकता. सध्यातरी ह्या फिचरविषयी जास्त माहिती मिळालेली नाही आणि हे सांगणेही कठीण आहे की, हे फीचर कधी पर्यंत येईल.
हेदेखील वाचा – कूलपॅड मॅक्स भारतात झाला लाँच, किंमत २४,९९९ रुपये
हेदेखील वाचा – 6000mAH क्षमता असलेला हा आहे झोलोचा सुपर स्लिम X060 पॉवर बँक, किंमत ९९९ रुपये