५००० च्या किंमतीत येणारे दोन बजेट स्मार्टफोन्स

Updated on 11-Apr-2016
HIGHLIGHTS

झोलो एरा 4G स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला असून मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 3 Q385 ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेक्स झोलो एरा 4G मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 3 Q385
किंमत ४,७७७ रुपये ४,९९९ रुपये
डिस्प्ले
स्क्रीनचा आकार ५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 720×1280 pixel 720×1280 pixel
हार्डवेअर
प्रोसेसर 1.5 GHz क्वाड-कोर 1.3 GHz क्वाड-कोर
रॅम 1GB 1GB
अंतर्गत स्टोरेज 8GB 8GB
एक्सपांडेबल स्टोरेज 32 32
बॅटरी
परिमाण 145.5 x 72 x 8.4 mm
रिमूव्हेबल बॅटरी आहे नाही
बॅटरी लाइफ 2500mAh 2500mAh
कॅमेरा
रियर कॅमेरा ५ मेगापिक्सेल ८ मेगापिक्सेल
फ्लॅश हो हो
फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
सॉफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टम Android v5.1 (लॉलीपॉप) Android v5.1 (लॉलीपॉप)
कनेक्टिव्हिटी
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट NA NA
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो, v 4.00 हो
सिम प्रकार मायक्रो-सिम मायक्रो-सिम
3G हो हो
4G/LTE आहे नाही

 

हेदेखील वाचा – आयफोन SE, आयपॅड प्रो आता अधिकृतरित्या भारतात उपलब्ध

हेदेखील वाचा – HP ने आणला जगातील सर्वात बारीक लॅपटॉप HP Spectre 13

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :