Xiaomi चा एक नवीन स्मार्टफोन TENAA वर दिसला आहे, हा डिवाइस मॉडेल नंबर M1804C3DE सह दिसला आहे, असे बोलले जात आहे की हा डिवाइस Xiaomi Redmi 6A नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.
Xiaomi चा एक नवीन स्मार्टफोन TENAA वर दिसला आहे, हा डिवाइस मॉडेल नंबर M1804C3DE सह दिसला आहे, असे बोलले जात आहे की हा डिवाइस Xiaomi Redmi 6A नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.
Xiaomi 4A च्या पिढीतील नवीन स्मार्टफोन म्हणून Xiaomi Redmi 5A स्मार्टफोन नोव्हेंबर मध्ये लॉन्च केला गेला होता, या डिवाइस मध्ये काही आंतरिक बदल दिसत आहेत. तसेच काही बदल बाहेर पण करण्यात आले आहेत. आता जो नवीन डिवाइस लॉन्च होणार आहे, तो काही नवीन बदलां सह लॉन्च केला जाऊ शकतो. TENAA ने Xiaomi M1804C3DE स्मार्टफोन साठी 18 मे ला एक लाइसंस जारी केला आहे, पण आता TENAA वरची फुल लिस्टिंग उपलब्ध नाही, ज्यामुळे आम्हाला याबद्दल जास्त माहिती मिळू शकली नाही. पण काही स्पेक्स बद्दल माहिती समोर आली आहे.
हा डिवाइस एका 5.45-इंचाच्या स्क्रीन सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिस्प्ले एका 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह फोन मध्ये असू शकतो. त्याचबरोबर TENAA वरून हे पण समोर आले आहे की या डिवाइस मध्ये एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी असू शकते आणि यात ड्यूल-सिम सपोर्ट पण आहे.
तुम्हाला माहितीच आहे TENAA च्या माध्यमातून या डिवाइस बद्दल जास्त माहिती समोर आली नाही, त्यामुळे याबद्दल जास्त माहिती आगामी लीक्स मधून समोर येईल किंवा याच्या लॉन्च च्या वेळी तुम्हाला या डिवाइस बद्दल जास्त माहिती मिळेल. त्याचबरोबर येणार्या काळात या डिवाइस चे काही फोटो आणि इतर माहिती येईल अशी बातमी आहे. याचा अर्थ असा की लवकरच आपल्याला या डिवाइस बद्दल खुप काही माहिती मिळेल.