हा फोन भारतात Rs 21,900 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता.
कंपनी ने Vivo V7 Plus च्या किंमतीत कपात केली आहे. आता हा की कीमत में स्मार्टफोन Rs. 19990 च्या किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन भारतात Rs 21,900 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. Vivo V7 Plus स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा आणि 18:9 चा फुल व्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो 84.4% स्क्रीन टू बॉडी रेश्यो ऑफर करतो. या स्मार्टफोन ला यूनीबॉडी डिजाइन देण्यात आली आहे. Vivo V7 Plus मेट ब्लॅक आणि गोल्ड कलर च्या ऑप्शंस मध्ये उपलब्ध आहे. ऑप्टिक्स बद्दल बोलायाचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये यूजर्स ला 24 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा मिळत आहे तर 16 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा पण मिळत आहे. तसेच यात फेस ब्यूटी 7.0 आणि पोर्टरेड मोड फीचर पण आहेत. फोन ला अनलॉक करण्यासाठी यात फेस अॅक्सेस पण देण्यात आला आहे तसेच यात फिंगरप्रिंट अॅक्सेस पण देण्यात आला आहे. Vivo V7 Plus मध्ये क्वॉलकॉम SDM450 ओक्टा-कोर 64 बिट प्रोसेसर, 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोन मध्ये 3225 mah ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo V7 Plus स्मार्टफोन फनटच OS 3.2 वर चालतो आणि या डिवाइस मध्ये AK4376A Hi-Fi चिपसेट आहे.