Vivo T2x 5G स्मार्टफोन मिळतोय अगदी स्वस्तात, बघा अप्रतिम ऑफर

Updated on 12-May-2023
HIGHLIGHTS

Vivo T2x 5G कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे.

फ्लिपकार्ट ऑफर्समध्ये फोनवर प्रचंड सूट मिळेल.

फोन 26% डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

Vivo T2x 5G हा कंपनीचा उत्तम फीचर्ससह कमी किमतीत येणार स्मार्टफोन आहे. एवढेच नाही, तर सध्या या स्मार्टफोनवर उत्तम ऑफर्सदेखील मिळत आहेत. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवर जावे लागेल. तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी तुम्हाला काही गोष्टींची माहिती घ्यायला हवी. बघुयात ऑफर्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स- 

Vivo T2x 5G वरील ऑफर्स

तुम्ही Flipkart वरून Vivo T2x 5G चा 128GB+6GB RAM व्हेरिएंट खरेदी करू शकता. या फोनची MRP 18,999 रुपये आहे. तुम्हाला या फोनवर 26% डिस्काउंट मिळणार आहे. या डिस्काउंटसह 13,999 रुपयांना हा फोन सूचिबद्ध आहे. 

यावर तुम्हाला बँक ऑफर्सदेखील मिळणार आहेत, HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास 1250 रुपयांची सूट मिळेल. पण लक्षात ठेवा की, ही सूट फक्त EMI ट्रान्झॅक्शनवर दिली जाते. त्याबरोबरच, एक्सचेंज ऑफरदेखील तुम्हाला मिळणार आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 13,400 रुपयांची सूट उपलब्ध आहे. 

Vivo T2x 5G

Vivo T2x 5G फोनमध्ये 6.58 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमधील डायमेन्सिटी 6020 प्रोसेसरमुळे स्पीडही मजबूत होत आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, प्रायमरी कॅमेरा 50MP चा देण्यात आला आहे. कमी बजेटमध्ये हा फोन उत्तम पर्याय असणार आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :