सॅमसंग MWC 2018 मध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन्स Galaxy S9 आणि S9+ ला सादर करू शकते. हे कंपनी चे या वर्षी चे के फ्लॅगशिप डिवाइस असतिल. पण यासोबत कंपनी आपल्या काही स्वस्त स्मार्टफोन्स वर पण काम करत आहे. यात एक मॉडल Galaxy J4 पण असेल, हा फोन लवकरच बाजारात सादर होऊ शकतो.
या फोनचा मॉडल नंबर SM-J400 आहे आणि हा गीकबेंच वर दिसला होता. इथे या फोन च्या काही स्पेक्स चा खुलासा केला आहे.
प्राप्त माहिती नुसार, या फोन मध्ये Exynos 7570 चिपसेट असू शकतो. सोबतच फोन मध्ये 2GB चा रॅम पण असू शकतो. याला कंपनी एंड्राइड ओरियो सह सादर करू शकते.