Amazon सेलचा शेवटचा दिवस! Xiaomi 14 वर बंपर Discount उपलब्ध, मिळतेय थेट 34,000 रुपयांची सूट

Amazon सेलचा शेवटचा दिवस! Xiaomi 14 वर बंपर Discount उपलब्ध, मिळतेय थेट 34,000 रुपयांची सूट
HIGHLIGHTS

आज 29 नोव्हेंबर रोजी Amazon GIF सेलचा शेवटचा दिवस आहे.

आज 29 नोव्हेंबर रोजी Amazon GIF सेलचा शेवटचा दिवस आहे.

Xiaomi 14 फोनमध्ये 50MP Leica ब्रँडेड प्राइमरी कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

गेल्या एका महिन्यापासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर Great Indian Festival Sale सुरु आहे. ग्राहक मोठ्या प्रमाणात या सेलचा लाभ घेत आहेत. मात्र, या सेलचा लाभ तुम्ही अजूनही घेतला नसेल तर, आता तुम्हाला घाई करावी लागेल. कारण, आज 29 नोव्हेंबर रोजी Amazon GIF सेलचा शेवटचा दिवस आहे. सेलदरम्यान महागड्या स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Xiaomi 14 या प्रीमियम स्मार्टफोन्सवरील डिस्काउंट आणि ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Xiaomi 14 ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Realme GT 7 Pro असेल कंपनीचा सर्वात Powerful स्मार्टफोन, AI च्या पॉवरसह आणखी काय मिळेल विशेष?

Xiaomi 14
Xiaomi 14

Xiaomi 14 ची किंमत आणि ऑफर्स

Xiaomi 14 फोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 79,999 रुपये आहे. मात्र. सेलदरम्यान तुम्ही हा फोन याहून स्वस्तात खरेदी करण्यास सक्षम असाल. कारण, GIF सेलदरम्यान हा फोन केवळ 45,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सेलदरम्यान सर्व प्रोडक्ट्सवर SBI कार्डद्वारे 10% सूट मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Xiaomi 14 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 14 फोनमध्ये 6.36 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेमध्ये 1.5K रिझोल्यूशन आहे. तर, डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 3000 निट्स आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हा फोन Android 14 आधारित HyperOS वर कार्य करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Xiaomi 14 फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP Leica ब्रँडेड प्राइमरी कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तसेच, या सेटअपमध्ये 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP सेल्फी कॅमेरा देखील यात उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 4610mAh आहे. तर, या फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo