Samsung Phones Under 15K: प्रसिद्ध कंपनीकडे बजेटमध्ये Best स्मार्टफोन्स उपलब्ध, पहा यादी
Samsung 15,000 रुपयांच्या अंतर्गत भारी स्मार्टफोन्स ऑफर करतो.
Samsung Galaxy M35 5G फोन कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला आहे.
Samsung Galaxy F15 5G देखील 15000 रुपयांपेक्षा कमी श्रेणीत येणारे उत्तम उपकरण आहे.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक कंपनी Samsung ची उपकरणे भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. Samsung चे स्मार्टफोन्सदेखील भारतीय ग्राहकांमध्ये पॉप्युलर आहेत. कंपनीने बजेटपासून ते महागडे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, बजेट रेंजमधील सॅमसंग फोन्समध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्स मिळते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 15,000 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
Also Read: 6400mAh बॅटरीसह लवकरच लाँच होणार आगामी Oppo K12 Plus, मिळतील Powerful फीचर्स
Samsung Galaxy M35 5G
Samsung Galaxy M35 5G फोन कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन 15,000 रुपयांच्या किमतीच्या श्रेणीमध्ये एक चांगला पर्याय असू शकतो. परफॉर्मन्ससाठी Samsung Exynos 1380 प्रोसेसर यात उपलब्ध आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy M35 5G मध्ये 50MP+8MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची मोठी बॅटरी उपलब्ध आहे. जर तुम्हाला स्टॅंडर्ड कॅमेरा कार्यप्रदर्शन, चांगली बॅटरी लाइफ हवी असेल तर, हा फोन उत्तम ठरू शकतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा
Samsung Galaxy A14 5G
Samsung Galaxy A14 5G फोनला या रेंजमध्ये व्हॅल्यू फॉर मनी डिवाइस म्हटले जाते. परफॉर्मन्ससाठी Samsung Exynos 1330 प्रोसेसर यात उपलब्ध आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 50MP+2MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची मोठी बॅटरी उपलब्ध आहे. हा एक मिड-रेंज 5G फोन आहे आणि तुम्हाला त्यात लॅगची समस्या दिसत नाही. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा
Samsung Galaxy F15 5G
Samsung Galaxy F15 5G देखील 15000 रुपयांपेक्षा कमी श्रेणीत येणारे उपकरण आहे. यात शक्तिशाली प्रोसेसर, दीर्घ बॅटरी लाइफ तसेच दैनंदिन कामांमध्ये सुरळीत कामगिरी देखील आहे. स्लीक डिझाईनसह, एक सुसंगत व्युइंग एक्सपेरियन्स देखील उपलब्ध आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजने सुसज्ज आहे. परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 6100 Plus प्रोसेसर यात उपलब्ध आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 50MP+5MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची मोठी बॅटरी उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा
Samsung Galaxy M34 5G
Samsung Galaxy M34 5G हे क्रिस्प आणि व्हायब्रंट डिस्प्लेसह प्रभावी बॅटरी लाईफ देतो. परफॉर्मन्ससाठी Samsung Exynos 1280 प्रोसेसर यात उपलब्ध आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 50MP+8MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची मोठी बॅटरी उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile