मोठी ऑफर ! दिड लाखांचा Samsung फोन मिळतोय तब्बल 60 हजार रुपयांनी स्वस्त

मोठी ऑफर ! दिड लाखांचा Samsung फोन मिळतोय तब्बल 60 हजार रुपयांनी स्वस्त
HIGHLIGHTS

Samsung च्या Galaxy S23 Ultra वर सध्या प्रचंड सूट

प्रीमियम स्मार्टफोन Amazon वरून खास सवलतीसह खरेदी करा.

काही निवडक बँकेच्या कार्ड्स ने पेमेंट व्यवहार केल्यास तब्ब्ल 8 हजार रुपयांपर्यंचा डिस्काउंट

Samsung चे प्रीमियम स्मार्टफोन हा तुमच्यासाठी सर्व बाजूने सर्वोत्तम पर्याय आहेत. Samsung च्या Galaxy S23 Ultra वर सध्या प्रचंड सूट मिळत आहे. तुमचे बजेट जर जास्त असेल तर, तुम्ही या नक्की विचार करू शकता. हा फोन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या फोनबद्दल आणि ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. वाचा संपूर्ण तपशील- 

Samsung Galaxy S23 Ultra वरील ऑफर्स 

 Samsung Galaxy S23 Ultra प्रीमियम स्मार्टफोन Amazon वरून खास सवलतीसह खरेदी करता येईल. या फोनची MRP 1,49,999 रुपये इतकी आहे. साईटवर हा फोन 17% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या डिस्काउंटसह हा फोन 1,24,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. आता या फोनवरील इतर ऑफर्सबद्दल माहिती घेऊयात – 

बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, काही निवडक बँकेच्या कार्ड्स ने पेमेंट व्यवहार केल्यास तब्ब्ल 8 हजार रुपयांपर्यंचा डिस्काउंट मिळू शकतो. याद्वारे फोनची किमंत आणखी कमी होणार आहे. तर, EMI पर्याय देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर फोन आणखी कमी किमतीत तुम्हाला मिळू शकतो. Amazon यावर 31,150 रुपयांची सूट देत आहे. मात्र, यासाठी तुमचा जूना फोन उत्तम स्थितीत हवा. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये 6.8 इंच (17.27 सेमी) लांबीचा डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळणार आहे, जेणेकरून तुमचा फोन उत्तम परफॉर्म करेल. यात 8GB रॅम आणि स्टोरेज 256GB इतकी आहे. फोनमध्ये बॅटरी 5000mAh ची आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये कॅमेरा 200MP + 12MP + 10MP + 10MP चा आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo