Samsung Galaxy S23 Offer: जर तुम्ही अँड्रॉइड फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung चे स्मार्टफोन्स यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung Galaxy S23 आता मूळ किंमतीपेक्षा तब्बल 16,000 रुपयांनी स्वस्त मिळतोय. हा स्मार्टफोन लेटेस्ट आहे आणि आता हा बाजारातील सर्वात शक्तिशाली Android उपकरणांपैकी एक आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Galaxy S23 मध्ये 6.1 इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2X Infinity-O FHD+ फ्लॅट स्क्रीन मिळेल, जी 120Hz अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. यात 50MP रियर कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये 3900mAh बॅटरी आहे.
Samsung Galaxy S23 चा 256GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या Amazon वर 79,999 रुपयांसह सूचिबद्ध आहे. या स्मार्टफोनवर 17% थेट डिस्काउंट मिळत आहे, म्हणजेच यावर थेट 16,000 ची सूट मिळत आहे. दरम्यान, फोनची MRP 95,999 रुपये आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा
बँक ऑफर्स: HDFC बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 5000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 4000 रुपयांपर्यंत झटपट सूट उपलब्ध आहे. तसेच, HDFC बँक डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर देखील 5000 रुपयांपर्यंत झटपट सूट मिळतेय. HSBC कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 250 रुपयांपर्यंत 5% झटपट सूट मिळेल.
जर तुम्हाला फोन आणखी स्वस्तात खरेदी करायचा असेल तर या प्रीमियम सॅमसंग फोनच्या बदल्यात तुम्हाला 30,800 रुपयांपर्यंत बचत करता येईल. जर तुम्ही या ऑफरची संपूर्ण सवलत मिळवण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही केवळ 22,801 रुपयांमध्ये Galaxy S23 खरेदी करू शकता.