तुम्ही फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S22 Plus अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.
Samsung Galaxy S22 Plus च्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 1,01999 रुपये आहे.
फ्लिपकार्ट डिव्हाइसवर 32,000 रुपयांची मोठी सूट देत आहे.
Samsung ने अलीकडेच त्याची Galaxy S23 सीरीज सादर केली आहे. ही सिरीज लाँच झाल्यानंतरच लगेच Samsung Galaxy S22 सीरीजची किंमत कमी करण्यात आली आहे. अशाच एका ऑफरमुळे तुम्ही फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S22 Plus अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.
Samsung Galaxy S22 Plus च्या 128GB वेरिएंटची मूळ किंमत 1,01999 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट सध्या हा उत्तम फोन फक्त 49,999 रुपयांना विकत आहे. फ्लिपकार्ट डिव्हाइसवर 32,000 रुपयांची मोठी सूट देत आहे. डिस्काउंटनंतर सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन 69,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, तुम्ही एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरनंतर अतिरिक्त सवलत देखील मिळवू शकता. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा…
एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले, तर Galaxy S22 Plus खरेदीवर तुम्हाला 20,000 रुपयांची सूट मिळेल. सवलत तुमच्या जुन्या मोबाईल फोनचे मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असते. दोन्ही ऑफर एकत्र करून, फोन 49,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
बँक ऑफरबद्दल बोलायचे तर HSBC बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के म्हणजेच 1,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ही ऑफर क्रेडिट कार्ड, EMI वर लागू होईल. याशिवाय फ्लिपकार्ट Axis बँकिंग कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.