Samsung Galaxy S22 5G ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवे दर

Samsung Galaxy S22 5G ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवे दर
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S22 5G चे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट

फ्लिपकार्टवर प्रचंड डिस्काउंटसह सूचीबद्ध

SBI क्रेडिट कार्ड वापरून 10 टक्के म्हणजेच 1,000 रुपयांपर्यंत सूट

जर तुम्हाला प्रीमियम फोन खरेदी करायचे असेल तर, तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. Samsung Galaxy S22 5G चे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर प्रचंड डिस्काउंटसह विकले जात आहे. फोनची MRP 75,999 रुपये आहे, मात्र फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

किंमत आणि ऑफर्स 

Galaxy S22 5G गेल्या वर्षी भारतीय बाजारात 72,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. Flipkart वर Samsung Galaxy S22 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची MRP 75,999 रुपये आहे. हा फोन सवलतीसह 50,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. 

याशिवाय, या फोनवर बँक ऑफरमध्ये SBI क्रेडिट कार्ड वापरून 10 टक्के म्हणजेच 1,000 रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल. त्यानंतर हा फोन केवळ 49,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 

वरील हा फोन आता 23,000 रुपयांनी स्वस्त आहे. हा 5G स्मार्टफोन आहे, यावर जलद इंटरनेट सहज वापरता येते. तुमचे बजेट कमी असल्यास Samsung Galaxy S22 5G तुमच्यासाठी उत्तम फोन ठरेल. फोनबद्दल अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टला भेट द्या.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo