त्वरा करा ! Samsung च्या ‘या’ महागड्या 5G स्मार्टफोनची किंमत झाली निम्म्याहून कमी

त्वरा करा ! Samsung च्या ‘या’ महागड्या 5G स्मार्टफोनची किंमत झाली निम्म्याहून कमी
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S21 FE 5G वरील ऑफर्स

बँक कार्ड्सने पेमेंट व्यवहार केल्यास 10% कॅशबॅक

हा फोन तुम्ही 57% डिस्काउंटसह उपलब्ध

अलीकडे Samsung च्या Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनची किमतीत सारखी कपात होताना दिसत आहे. त्यातल्या त्यात आता फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन भारी ऑफरसह उपलब्ध झाला आहे. आज आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S21 FE 5G वर सुरु असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत. कारण हा फोन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक ऑफरची माहिती असणे आवश्यक आहे. 

Samsung Galaxy S21 FE 5G वरील ऑफर्स 

फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या 128GB स्टोरेज आणि 8GB RAM व्हेरिएंटची MRP 74,999 रुपये आहे. पण साईटवर हा फोन तुम्ही 57% डिस्काउंटनंतर 31,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याबरोबरच, यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. Samsung Axis Bank क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर 10% कॅशबॅक उपलब्ध आहे.

एवढेच नाही तर, SBI च्या क्रेडिट कार्डवरही तुम्हाला सारखीच सूट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, जर तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केला तर तुम्हाला त्याऐवजी 27,250 रुपयांची सूट मिळेल. वरील सर्व ऑफर्सचा लाभ मिळाल्यास या फोनची किमंत अगदी कमी होणार आहे. 

फीचर्स आणि स्पेक्स 

या फोनमध्ये 6.4 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले मिळणार आहे. यासोबत तुम्हाला 4500 mAh लिथियम-आयन बॅटरी देखील देण्यात आली आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 12MP चा देण्यात आला आहे. यामध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo