12 हजार रुपयांचा Samsung Galaxy M04 तब्बल 40% Discount सह खरेदी करा, बघा Best ऑफर

Updated on 28-Nov-2023
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M04 फोन प्रचंड सवलतीसह उपलब्ध

क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 750 रुपयांची सूट

फोनमध्ये MediaTek Helio P35 Octa Core प्रोसेसर देण्यात आला आहे.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध कंपनी Samsung चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. Samsung चे स्मार्टफोन्स किंमत, लूक्स आणि उत्तम फीचर्समुळे नेहमीच चर्चेचा विषय असतात. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला बजेटमध्ये येणाऱ्या Samsung Galaxy M04 वरील उपलब्ध ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही बजेट श्रेणीमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे.

Samsung Galaxy M04 वरील ऑफर्स

तुम्ही Amazon वरून Samsung Galaxy M04 चा 4GB+64GB व्हेरिएंट ऑफर्ससह खरेदी करू शकता. या फोनची MRP 11,999 रुपये इतकी आहे. मात्र, साईटवर 43% डिस्काउंटनंतर हा फोन 6,799 रुपयांमध्ये सूचिबद्ध झाला आहे. त्याबरोबरच, यासह बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 750 रुपयांची सूट मिळेल. फोनसोबत 1 वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे.

Samsung Galaxy M04

एवढेच नाही तर, एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला जुना स्मार्टफोन Amazon सह एक्सचेंज केल्यास 6,450 रुपयांची सूट मिळू शकते. मात्र, यासाठी तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनची स्थिती चांगली असायला हवी. तसेच, अगदी सहज खरेदीसाठी तुम्ही EMI ऑप्शन देखील वापरू शकता. या फोनसाठी EMI 330 रुपयांपासून सुरु होतो. येथून खरेदी करा

Samsung Galaxy M04

या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंच LCD HD+ डिस्प्ले मिळणार आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये MediaTek Helio P35 Octa Core प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामुळे त्याचा वेगही चांगला आहे. फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13MP चा आहे. तसेच, 5MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी मिळेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील आहे, जी मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :