उत्कृष्ट बॅटरी लाइफने सुसज्ज आहेत सॅमसंगचे हे दोन आकर्षक स्मार्टफोन्स

Updated on 28-Apr-2016
HIGHLIGHTS

सॅमसंग गॅलेक्सी J7(२०१६) मध्ये 3300mAh ची बॅटरी लाइफ देण्यात आली असून सॅमसंग गॅलेक्सी J5(२०१६) मध्ये 3100mAh ची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे.

स्पेक्स सॅमसंग गॅलेक्सी J7(२०१६) सॅमसंग गॅलेक्सी J5(२०१६)
किंमत १९,९९९ रुपये १२,९९९ रुपये
डिस्प्ले
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.२ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1080×1920 pixels 720×1280 pixel
हार्डवेअर
प्रोसेसर 1.6GHz ऑक्टा-कोर 1.2GHz क्वाड-कोर
रॅम 2GB 2GB
अंतर्गत स्टोरेज 16GB 16GB
एक्सपांडेबल स्टोरेज 128 128
बॅटरी
परिमाण 151.70 x 76.00 x 7.80 145.80 x 72.30 x 8.10
रिमूव्हेबल बॅटरी आहे आहे
बॅटरी लाइफ 3300mAh 3100mAh
कॅमेरा
रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल १३ मेगापिक्सेल
फ्लॅश हो हो
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
सॉफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टम Android v5.1 Android
कनेक्टिव्हिटी
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 b/ g/ n NA
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो, v 4.10 हो, v 4.10
सिम प्रकार मायक्रो-सिम रेग्युलर
3G हो हो
4G/LTE आहे आहे

 

हेदेखील वाचा – अॅप्पलने लाँच केला नवीन मॅकबुक, नवीन प्रोसेसरने सुसज्ज
हेदेखील वाचा – सोनीने लाँच केला A6300 मिररलेस कॅमेरा, किंमत ७४,९९० रुपये

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :