सॅमसंग लवकरच आपल्या Galaxy J7 स्मार्टफोन च्या 2018 वेरियंट चे अनावरण करू शकतो. GSM एरिना च्या एका रिपोर्ट नुसार, कंपनी च्या SM-J720 डिवाइस एफसीसी च्या वेबसाइट वर दिसला आहे. ज्यावरून याच्या डिजाइन बद्दल खुलासा झाला आहे. सोबतच असे बोलेले जात आहे की याला ब्लूटूथ एसआईजी आणि वाई-फाई एलायंस सर्टिफिकेशन वेबसाइट च्या माध्यमातून मिळाले आहे.
SM-J720 स्मार्टफोन गीकबेंच वर दिसला आहे आणि लिस्टिंग नुसार, हा कंपनी च्या एक्सिनोस 7885 प्रोसेसर वर चालतो. जो च्या 1.6 गीगाहर्टज वर आहे. यात 3 3GB रॅम आणि एंड्रॉइड 8.0 ओरियो असण्याची शक्यता आहे.
FCC च्या डॉक्यूमेंटेशन च्या माध्यामातून या स्मार्टफोन बद्दल बोलले जात आहे की, याचे 153 मिमी x 76 मिमी डायमेंशन आहे. हा एक 140 मिमी ची स्क्रीन आहे ज्याचा अर्थ आहे की हा 5.5 इंचाच्या डिस्प्ले पॅनल सह येईल. एक्सिनोस 7885 हा तोच CPU आहे जो कंपनी च्या Galaxy A8 आणि A8 Plus स्मार्टफोन्स मध्ये दिसला आहे.
सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी आपल्या नव्या एक्सिनोस 7 सीरीज 9610 प्रोसेसर ची घोषणा केली. याचा उपयोग याच्या मिड आणि हाई रेंज स्मार्टफोंस मध्ये केला जाईल. नवीन प्रोसेसर मध्ये कंपनी च्या हाय एंड Exynos 9810 SoC च्या काही विशेषता घेण्यात आल्या आहेत.
हा माइक्रोप्रोसेसर मध्ये AI आधारित इमेज प्रोसेसिंग फीचर आहे, जो 10nm नोड वर बनवले गेले आहे आणि हा 9810 प्रमाणे स्लो मोशन वीडियो कॅप्चर करण्यास सक्षम आहे. हा प्रोसेसर फुल HD मध्ये 480fps स्लो मोशन वाले वीडियो आणि 4K मध्ये 120fps वर कॅप्चर करण्यास सज्ज आहे.
हा प्रोसेसर विजन आणि इमेज प्रोसेसिंग साठी न्यूरल नेटवर्क चा वापर करतो, कंपनी चे म्हणणे आहे की हा सिंगल कॅमेरा आउट-फोकसिंग, एन्हान्सड फेस डिटेक्शन" आणि ऑग्यूमेंटेड लो लाइट इमेज देण्यास सक्षम आहे.
कंपनी चे म्हणणे आहे की हा आंशिक कवर चेहरा किंवा डिवाइस मध्ये डायरेक्ट न बघितल्या वर पण फेस डिटेक्ट करण्यास सक्षम आहे. सिंगल कॅमेरा सेंसर चा उपयोग करून, प्रोसेसर बोकेह शॉट्स कॅप्चर करू शकतो.