HIGHLIGHTS
सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स स्मार्टफोन आपल्याला दोन रंगांत म्हणजेच काळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध होईल. फ्लिपकार्टवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स १३,४०० रुपयात
सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स स्मार्टफोन मागील महिन्यात लाँच झाला आहे. मात्र आता हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १३,४०० रुपयाच्या किंमतीत उपलब्ध झाला आहे. हा दोन रंगांत म्हणजेच काळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध होईल. ह्या स्मार्टफोनसह आपल्याला मोफत ब्लूटुथ हेडसेट आणि Viu चे एक वर्षाचे मोफत सब्सक्रिप्शन सुद्धा मिळत आहे. ही एक व्हिडियो ऑन डिमांड सेवा आहे.
ह्यात ७ इंचाची TFT WXGA डिस्प्ले दिली आहे. ज्याचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा फोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्याला 16GB च्या अंतर्गत स्टोरेजसह लाँच केले आहे.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्यात 8MP चा रियर कॅमेरा आणि 2MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
हेदेखील वाचा – फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…
हा 4000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात VoLTE 4G सपोर्ट देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – Rcom ने लाँच केला नवीन MoviNet प्लान, किंमत २३५ रुपये प्रति महिना हेदेखील वाचा – TCL 562 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १०,९९० रुपये
Latest Article
Redmi Note 14 Pro+ 5G
AI फीचर्सने सज्ज Redmi 14 Pro+ 5G स्मार्टफोनवर भारी Discount, मिळतेय तब्बल 5000 रुपयांची सूट
Vivo T3 Ultra 5G
50MP फ्रंट कॅमेरासह येणाऱ्या Vivo T3 Ultra 5G वर मिळतोय मोठा Discount, पहा Best ऑफर्स
vivo v50 5g
50MP सेल्फी कॅमेरासह Vivo V40 5G वर मिळतोय बंपर Discount, जाणून घ्या Best ऑफर्स IRCTC Super App: नव्या ऍपमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगसह मिळतील अनेक महत्त्वाच्या सर्व्हिस, पहा बेनिफिट्स
lava blaze duo 5g
Best Offers! लेटेस्ट Lava Blaze Duo 5G ची पहिली सेल सुरू, स्वस्त EMI सह मोठ्या सवलती उपलब्ध
Realme 14 Pro Series
Realme 14 Pro Series: तापमानानुसार रंग बदलणारा फोन लवकरच होणार दाखल, Unique फीचरसह सज्ज!
Poco M7 Pro 5G
Poco M7 Pro Sale: लेटेस्ट मिड-रेंज स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु, 50MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स 32MP सेल्फी कॅमेरासह येणारा Motorola Edge 50 Neo फोन 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
Oppo Find X8 Series
32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या OPPO Find X8 5G फोनवर तब्बल 7000 रुपयांपर्यंत Discount, पहा Best ऑफर
Christamas Gift Ideas 2024 (image credit: pexels)
Christamas Gift Ideas 2024: ख्रिसमस गिफ्टसाठी बेस्ट आहेत ‘हे’ गॅजेट्स, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत