सॅमसंग आणि LG नंतर आता रिलायन्स जिओची प्रीव्ह्यू ऑफर आसूस आणि पॅनेसोनिकच्या 4G स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध झाली आहे. आता स्मार्टफोन्सची ही यादी मोठी झाली आहे. ह्याआधी LYF, सॅमसंग, LG फोन्सवरच ही सेवा उपलब्ध केली होती आणि ही सेवा आपल्याला एका प्रीव्ह्यू ऑफरच्या माध्यमातून ९० दिवसांसाठी मिळत होती. त्याचबरोबर आता ह्या यादीत पॅनेसोनिक आणि आसूस 4G फोन्सचा सुद्धा समावेश झाला आहे. ह्या ऑफर अंतर्गत आपल्याला अनलिमिटेड इंटरनेट डाटा एक्सेस, कॉल्स, मेसेजिंग सह जिओ सुएट अॅपमध्ये आपल्याला जिओ जॉईन, जिओ ऑन डिमांड आणि जिओ प्ले सह आणखी बरंच काही मिळत आहे.
ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आसूस आणि पॅनेसोनिकच्या यूजर्सला गुगल प्ले स्टोरवरुन माय जिओ एॅप डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर त्यात दिलेल्या सूचनांचे पालन केल्यावर आपल्याला जिओ सिम मिळेल. ही ऑफर आसूसच्या आसुस झेनफोन 2 लेजर (ZE550KL), आसुस झेनफोन 2 (ZE551ML), आसुस झेनफोन मॅक्स (ZC550KL), आसुस झेनफोन 2 लेजर 5.0 (ZE500KL), आसुस झेनफोन 2 (ZE550ML), आसुस झेनफोन सेल्फी (ZD551KL), आसुस झेनफोन 2 लेजर (ZE601KL), आसुस झेनफोन 2 झूम (ZX551ML), आसुस झेनफोन गो, आसुस झेनफोन 3 (ZE552KL), आसुस झेनफोन 3 लेजर (ZC551KL), आसुस झेनफोन 3 (ZE520KL), आसुस झेनफोन 3 (ZS570KL), और आसुस झेनफोन 3 (ZU680KL) ह्या स्मार्टफोन्सवर मिळत आहे.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
त्याचप्रमाणे पॅनेसोनिकच्या पॅनेसोनिक एलुगा L, पॅनेसोनिक एलुगा स्विच, पॅनेसोनिक एलुगा आयकॉन, पॅनेसोनिक T45, पॅनेसोनिक एलुगा I2 (1GB), पॅनेसोनिक एलुगा L2, पॅनेसोनिक एलुगा मार्क, पॅनेसोनिक एलुगा टर्बो, पॅनेसोनिक एलुगा Arc, पॅनेसोनिक एलुगा I2 (2GB), पॅनेसोनिक एलुगा I2 (3GB), पॅनेसोनिक एलुगा I3, पॅनेसोनिक एलुगा आयकॉन 2, पॅनेसोनिक एलुगा A2, पॅनेसोनिक एलुगा नोट, पॅनेसोनिक P55 नोवो 4G, पॅनेसोनिक एलुगा Arc 2, और पॅनेसोनिक P77 ह्या स्मार्टफोन्सवर ही ऑफर मिळत आहे.
हेदेखील वाचा – रिलायन्स Jio प्रीव्ह्यू ऑफर आता सॅमसंग, LG 4G स्मार्टफोन्ससाठीही झाली उपलब्ध
हेदेखील वाचा – मुंबईच्या ७ रेल्वे स्टेशन्सवर सुरु झाली मोफत वायफाय सेवा