Realme स्मार्टफोन्सना मिळेल ColorOS 5.2 Beta अपडेट

Updated on 14-Nov-2018
HIGHLIGHTS

या महिन्यात कंपनी Realme 1, Realme 2, Realme 2 Pro आणि Realme C1 स्मार्टफोन्स साठी नवीन अपडेट्स घेऊन येणार आहे. युजर्स साठी हि आहे कि Realme 1 ला ColorOS 5.2 अपडेट मिळत आहे पण सध्या हा अपडेट बीटा लेवल वर उपलब्ध आहे.

रुपयाची असलेल्या घसरणीमुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे त्यामुळे स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme  ने नुकतेच आपल्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे कंपनी ने अशी घोषणा केली आहे कि आता ते आपल्या वेबसाइट वर एक मंथली अपडेट जारी करतील. या अंतर्गत हे सहज समजेल कि कोणते डिवाइस एक साथ अपडेट होणार आहेत. 

विशेष म्हणजे या महिन्यात कंपनी आपले डिवाइस, Realme 1, Realme 2, Realme 2 Pro आणि Realme C1 मध्ये अपडेट आणणार आहे. या अपडेट्स सोबत जर Realme1 बद्दल बोलायचे तर यासाठी कंपनी ने लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट जारी केला आहे.

असे बोलले जात आहे कि हा अपडेट युजर्सना 25 नोव्हेंबर नंतर मिळायला सुरवात होईल. डिवाइस साठी OTA अपडेट रोल-आउट केला जात आहे ज्यामुळे डिवाइस ColorOS 5.2 अपडेट साठी तयार करता येईल. तसे पाहता सध्यातरी हा अपडेट बीटा लेवल वर युजर्स साठी उपलब्द आहे पण लवकरच नोव्हेंबरअखेर पर्यंत हा सर्व यूजर्स साठी उपलब्ध केला जाईल. 

असे सांगण्यात आले आहे कि स्मार्टफोन निर्माता कंपनी ने या अपडेट ने डिवाइस मधील अनेक बग्स पण ठीक करणार आहे. विशेष म्हणजे Realme ने या अपडेट ने डेवेलपर्स ऑप्शन्स, सिंगल स्वाइप सोबत डिस्मिस नोटिफिकेशन आणि हेडसेट आइकन मध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कंपनी चे म्हणणें आहे कि ते Realme1 प्रमाणे हा अपडेट आपल्या दुसऱ्या स्मार्टफोन्स मध्ये पण आणणार आहे. या स्मार्टफोन्स मध्ये Realme C1 आणि Realme 2  सामील आहेत. त्यामुळे आपण असे बोलू शकतो कि ColorOS 5.2 चा अपडेट सर्वात आधी Realme 1 वर उपलब्ध केला जात आहे. त्याचबरोब आशा आहे कि फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme 2 Pro ला पण 20 नोव्हेंबर पर्यंत ColorOS 5.2 Beta अपडेट दिला जाऊ शकतो पण या डिवाइसक्सच्या अपडेट मध्ये उशीर होणयाची शक्युट वर्तवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, Realme च्या सर्व स्मार्टफोन्स वर नोव्हेंबर सिक्यॉरिटी अपडेट पण देनाय्त येईल.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :