Realme चा 5G फोन थेट 26% डिस्काउंटसह खरेदी करा, कुठे मिळतेय जबरदस्त ऑफर ?

Updated on 23-Mar-2023
HIGHLIGHTS

Realme Narzo 50 5G Rs 13,249 मध्ये उपलब्ध आहे.

J&K बँक कार्ड खरेदीवर 10% (रु. 500 पर्यंत) झटपट सूट

HSBC बँक कार्डने खरेदी केल्यावर तुम्हाला 5% (रु. 250) पर्यंत झटपट सूट मिळू शकते.

Amazon सध्या Realme Narzo 50 5G वर मोठ्या ऑफर देत आहे. हा डिवाइसचा हायपर ब्लॅक व्हेरिएंट आहे, जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो. डिव्हाइस पावरफुल डायमेन्सिटी 810 5G प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जो उत्तम स्पीड देतो. शिवाय, डिव्हाइसला 48MP अल्ट्रा HD कॅमेरा मिळतो जो बेस्ट पिक्चर कॉलिटी देतो. 

हे सुद्धा वाचा : 20 हजारांपेक्षा कमी किमतीत 43 इंच स्मार्ट TV खरेदी करा, मिळतौय बंपर डिस्काउंट

किमंत आणि ऑफर्स

26% डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन सध्या 13,249 रुपयांना विकला जात आहे. परवडणाऱ्या किमतीत हा एक उत्तम हाय कॉलिटीचा पर्याय आहे. J&K बँक कार्ड खरेदीवर 10% (रु. 500 पर्यंत) झटपट सूट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही HSBC बँक कार्ड्ससह खरेदी केल्यास 5% (रु. 250) पर्यंत झटपट सूट मिळवू शकता. येथून खरेदी करा

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 50 ला 6.6-इंच लांबीचा 90Hz LCD डिस्प्ले मिळत आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 600 nits आहे आणि त्याला FHD + रिझोल्यूशन दिले गेले आहे. Narzo 50 5G ला 48MP सेन्सर मिळत आहे, ज्यामध्ये 8MP सेन्सर देखील आहे. स्मार्टफोन नवीनतम Android 12.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

तुम्‍ही तुमच्‍या सर्व कामात तुम्‍हाला मदत करणारा फोन शोधत असाल, तर Realme Narzo 50 5G हा एक चांगला पर्याय असू शकतो. फोनचे पावरफुल प्रोसेसर, उत्तम कॅमेरा आणि सवलत यामुळे ही एक उत्तम डिल आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :