digit zero1 awards

Realme Christmas Sale मध्ये 100MP OIS कॅमेरसह येणाऱ्या ‘या’ लेटेस्ट 5G स्मार्टफोन मिळतोय स्वस्त, बघा ऑफर। Tech News 

Realme Christmas Sale मध्ये 100MP OIS कॅमेरसह येणाऱ्या ‘या’ लेटेस्ट 5G स्मार्टफोन मिळतोय स्वस्त, बघा ऑफर। Tech News 
HIGHLIGHTS

Realme ख्रिसमस सेल आणि Amazon वर 'Xmas Narzo Sale' सुरु

Xmas Narzo Sale येत्या 26 डिसेंबर रोजी संपणार आहे.

Realme Narzo 60 Pro 5G स्मार्टफोन सेलदरम्यान स्वस्त दरात खरेदी करा.

Realme ख्रिसमस सेल आणि Amazon च्या ‘Xmas Narzo Sale’ दरम्यान Realme आणि कंपनीच्या Narzo सीरिजचे स्मार्टफोन्स अगदी स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ही सेल येत्या 26 डिसेंबर रोजी संपणार आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता Realme ने या वर्षाच्या सुरुवातीला Narzo 60 सीरीजची घोषणा केली होती. या लाइनअपचा हाय-एंड स्मार्टफोन Realme Narzo 60 Pro 5G स्मार्टफोन सेलदरम्यान स्वस्त दरात मिळत आहे.

Realme Narzo 60 Pro 5G वरील ऑफर्स

या हँडसेटचे 8GB + 128GB मॉडेल्स 3000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटनंतर 20,999 रुपयांना उपलब्ध आहेत. तर, 12GB + 256GB मॉडेल 3000 रुपयांच्या कूपन ऑफरनंतर 23,999 रुपयांना उपलब्ध आहे. शेवटी, 12GB RAM आणि 1TB स्टोरेजसह टॉप-एंड व्हेरिएंट 2000 रुपयांच्या कूपन ऑफरनंतर 27,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध झाला आहे. हा स्मार्टऑन मार्स ऑरेंज आणि कॉस्मिक ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.

realme-narzo-60-Pro-5G

Realme India च्या अधिकृत वेबसाइटवर MobiKwik ऑफरद्वारे 1000 रुपयांपर्यंत 5% सूट मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्ही खरेदी दरम्यान Realme Care+ प्लॅन देखील निवडू शकता. तुम्ही Amazon वर बँक ऑफरद्वारे अतिरिक्त सवलत मिळवू शकता. तसेच, एक्सचेंज ऑफरद्वारे 1TB मॉडेलवर 28,450 रुपयांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. येथून खरेदी करा

Realme Narzo 60 Pro 5G

Realme चा हा फोन 6.7-इंच लांबीच्या FHD+ कर्व AMOLED 120Hz स्क्रीनसह येतो. तुम्हाला यात मल्टीटास्किंगसाठी 6nm डायमेंसिटी 7050 CPU चिपसेट मिळणार आहे. डिव्हाइस Realme UI 4.0 वर चालतो, जो Android 13 वर आधारित आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 100MP OIS सह मेन आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स उपलब्ध आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP सेल्फी शूटर देखील समाविष्ट आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी 67W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo