PAYTM MALL MAHA CASHBACK CARNIVAL: जाणून घ्या आजच्या बेस्ट SMARTPHONE डील्स बद्दल
26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत चालू असेल सेल
एकिकडे Flipkart Big billion days sale आणि Amazon Great Indian Festival सुरू झाला आहे आणि पेटीएम पण मागे राहिला नाही आणि कंपनीने 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत Maha Cashback Carnival सेलची घोषणा केली आहे. तसे पाहता सेल मध्ये अनेक प्रोडक्टस वर डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे पण आम्ही आज तुम्हाला टॉप 5 Smartphone डील्स बद्दल सांगणार आहोत जे तुम्ही चांगल्या कॅशबॅक सह विकत घेऊ शकता. चला जाणून घेऊया या डील्स बद्दल…
VIVO Y15
MRP: Rs 15,990
Deal Price: Rs 12,990
Vivo Y15 स्मार्टफोन आज Paytm Mall वरून Rs 12,990 मध्ये विकत घेता येईल आणि जर तुम्ही HDFC कार्ड यूजर असाल तर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट पण मिळवू शकता. BUY8 प्रोमो कोडचा वापर केल्यास Rs 1,039 पर्यंतचा कॅशबॅक पण मिळवता येईल.
VIVO V15
MRP: Rs 26,990
Deal Price: Rs 15,990
Vivo चा हा फोन आज 41% डिस्काउंट नंतर Rs 15,990 मध्ये मिळत आहे. डिवाइस विकत घेण्यासाठी HDFC कार्डने पेमेंट केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. जर तुम्ही SAVE6 प्रोमो कोडचा वापर केला तर Rs 959 चा कॅशबॅक पण मिळवू शकता.
OPPO F11 Pro
MRP: Rs 28,990
Deal Price: Rs 20,990
OPPO F11 Pro चा 6GB रॅम वेरिएंट पेटीएम च्या महाकॅशबॅक सेल मध्ये Rs 20,990 मध्ये सेल केला जात आहे. विकत घेताना MALLMOVIE3600 प्रोमो कोडचा वापर केल्यास 300 रुपयांचे 12 मूवी वाउचर मिळवू शकता ज्यामुळे तुम्हाला 3600 रुपयांचा लाभ होईल.
REDMI NOTE 7 PRO
MRP: Rs 15,990
Deal Price: Rs 14,332
हा स्मार्टफोन पेटीएम वर Rs 14,332 मध्ये सेल केला जात आहे आणि जर SAVE7 प्रोमो कोडचा वापर केला तर 1003 रुपयांचा कॅशबॅक पण मिळेल. तसेच HDFC कार्ड द्वारा पेमेंट केल्यास 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट पण दिला जात आहे.
APPLE IPHONE 7
MRP: Rs 39,900
Deal Price: Rs 29,999
जर तुम्ही iPhone चे फॅन असाल आणि एका नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्ही नवीन iPhone 7 Rs 29,999 मध्ये विकत घेऊ शकता. HDFC कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे.