Paytm Maha Cashback Sale: Google, Apple, Vivo आणि इतर फोन्स वर मिळत आहेत बेस्ट डील्स

Updated on 22-Oct-2018
HIGHLIGHTS

Paytm Mall वर Maha CashBack Sale चे आयोजन पुन्हा एकदा 22-ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या सेल मध्ये तुम्हाला ऍप्पल iPhone 6, iPhone XS, Vivo V11 Pro व्यतिरिक्त इतर अनेक प्रोडक्ट्स वर बेस्ट डील्स आणि ऑफर मिळत आहेत. या सेल मध्ये तुम्हाला कॅशबॅक पण देण्यात येत आहे.

पेटीएम मॉल वर 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा महाकॅशबॅक सेलचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा सणासुदीच्या काळात होणाऱ्या या सेल मध्ये ई-कॉमर्स जॉइंट तुम्हाला स्मार्टफोन्स वर बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट व्यतिरिक्त  बेस्ट कॅशबॅक पण देत आहे. हा सेल आज पासून सुरु झाला आहे, आज तुम्हाला या ऑफर्स साईट वर जाऊन दिसतील. विशेष म्हणजे तुम्हाला उद्या ऍप्पल, विवो, गूगल व्यतिरिक्त लेनोवो इत्यादींच्या फोन्स वर पण बेस्ट ऑफर्स सोबत दमदार कॅशबॅक मिळत आहे. इतकेच नव्हे तर तुम्हाला या सेल मध्ये फ्री शिपिंग, नो कॉस्ट EMI ऑप्शन पण मिळत आहेत.  विशेष म्हणजे तुम्हाला या सेल मध्ये जवळपास 22,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक पण मिळू शकतो. सोबतच 15,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीती येणाऱ्या स्मार्टफोन सह तुम्हाला जवळपास 3,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे.

Apple iPhone XS

जर तुम्ही iPhone XS विकत घेऊ इच्छित असाल तर उद्या सुरु होणाऱ्या Paytm Mall Mahacash Sale मध्ये तुम्हाला हा मोबाईल फोन Rs 12,000 च्या दमदार कॅशबॅक सह उपलब्ध होणार आहे. या फोन मध्ये तुम्हला A12 Bionic प्रोसेसर मिळत आहे, सोबतच यात एक 5.8-इंचाचा सुपर रेटिना HD डिस्प्ले देण्यात आला आहे, फोन मध्ये 12+12 मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा आहे. तसेच यात तुम्हाला एक 7-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Apple iPhone 6

जर तुम्ही Paytm Mall वर 22 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या Maha Cashback Sale मध्ये Apple iPhone 6 विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला हा या सेल मध्ये जवळपास Rs 16,050 च्या डिस्काउंट सह मिळणार आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 4.7-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. सोबतच फोन मध्ये 1GB रॅम सह 32GB ची स्टोरेज मिळत आहे. जर कॅमेरा इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये एक 8-मेगापिक्सलचा रियर आणि एक 1.2-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Apple iPhone X

Paytm Mall वर 22 ऑक्टोबरला सुरु होणाऱ्या Maha Cashback Sale मध्ये तुम्हाला 256GB iPhone X मोठ्या डिस्काउंट सह विकत घेता येईल. या फोन मध्ये तुम्हाला Apple A11 बायोनिक प्रोसेसर मिळत आहे, तसेच तुम्हाला यात एक 5.8-इंचाची OLED स्क्रीन पण मिळत आहे. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Google Pixel 2 XL (64GB)

Google Pixel 2 XL मोबाईल फोन आता पर्यंतच्या सर्वात कमी किंमतीती सेल साठी Paytm Mall Maha Cashback Sale मध्ये उद्या उपलब्ध केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्हीच याचा 64GB मोबाईल कॅशबॅक ऑफर्स नंतर फक्त Rs 30,500 मध्ये विकत घेऊ शकता. फोन मध्ये तुम्हाला एक 6-इंचाचा pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या सोबत जुन्या जेनरेशनचा स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट देतायत आला आहे. तसेच हा 4GB रॅम सह लॉन्च कार्यात आला होता. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Vivo V11 Pro (64GB)

Vivo चा हा डिवाइस पण तुम्ही खूप कमी किंमतीती आणि बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट व्यतिरिक्त बेस्ट कॅशबॅक सह विकत घेऊ शकाल. विशेष म्हणजे Vivo V11 Pro मोबाईल फोन 6.41-इंचाच्या FHD+ डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 6GB रॅम सह 64GB स्टोरेज तेच. फोन मध्ये एक 12+5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप मिळतो. त्याचबरोबर यात एक 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण आहे. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Lenovo K8 Note (3GB)

जर तुम्ही  Lenovo K8 Note चा 32GB मॉडेल विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा Paytm Mall वर उद्या पासून आयोजित Paytm Maha Cashback Sale मध्ये फक्त Rs 5,700 मध्ये विकत घेऊ शकता. या फोन मध्ये तुम्हाला एक 5.5-इंचाचा FHD डिस्प्ले मिळत आहे, सोबतच यात तुम्हाला डेका-कोर हेलिओ X23 प्रोसेसर मिळत आहे. तसेच तुम्हाला फोन मध्ये एक 13+5-मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप आणि 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेटअप मिळत आहे. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Coolpad Note 8

जर तुम्ही  Coolpad चा Coolpad Note 8 मोबाईल फोन विकत घेण्याचा वैचार करत असाल तर तुम्ही हा डिवाइस फक्त Rs 7,000 मध्ये घेऊ शकता, या डिवाइसची खरी किंमत Rs 9,999 तेच. या फोन मध्ये तुम्हाला एक 5.99 इंचाचा 18:9 डिस्प्ले मिळत आहे. तसेच यात मीडियाटेक 6750 चिपसेट पण देण्यात आला आहे. फोन मध्ये 16+0.3-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेटअप मिळत आहे. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :