Paytm Deals on Smartphones: Paytm मॉल या स्मार्टफोंस वर देत आहे दमदार ऑफर्स

Updated on 19-Apr-2018
HIGHLIGHTS

या लिस्ट मध्ये वेगवेगळ्या ब्रांड चे स्मार्टफोंस सामील केले आहेत ज्यांच्यावर चांगला डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स मिळत आहेत.

स्मार्टफोन म्हणजे आजकाल एक मोठी गरज बनली आहे आणि त्यातच आता फीचर फोन यूजर्स ने स्मार्टफोन वापरायला सुरवात केली आहे. जर तुम्ही खुप वेळे पासून एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज Paytm मॉल वर मिळणार्‍या ऑफर्स चा फायदा घेऊ शकता. आम्ही काही अश्या स्मार्टफोंस बद्दल बोलत आहोत ज्यांच्यावर चांगला डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स मिळत आहेत. 
Moto G5s Plus: या स्मार्टफोन च्या किमतीवर 8% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन 16,999 रुपयां ऐवजी 15,589 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. डिस्काउंट व्यतिरिक्त या डिवाइस वर कॅशबॅक ऑफर पण मिळत आहे आणि सोबतच या स्मार्टफोन व्यतिरिक्त, Motorola Moto E4 आणि Motorola Moto G5 XT1677 इत्यादी वर पण चांगल्या ऑफर्स मिळत आहेत, या ऑफर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करू शकता. 
Nokia 6: Nokia च्या या स्मार्टफोन च्या किमतीवर 24% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन 17,199 रुपयां ऐवजी 12,987 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या डिवाइस वर 15% पर्यंतचा कॅशबॅक पण मिळत आहे. Nokia 5, Nokia 2 आणि Nokia 3 इत्यादी वर पण चांगल्या ऑफर्स उपलब्ध आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करू शकतो. 
Honor 9 Lite: या स्मार्टफोन ची खरी किंमत पाहता 13,999 रूपये आहे पण 6% डिस्काउंट नंतर हा स्मार्टफोन 13,199 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन वर 18% पर्यंत कॅशबॅक पण मिळत आहे आणि सोबतच कंपनी चे अन्य फोंस जसे की Honor 8 Lite आणि HONOR 9I इत्यादी वर पण चांगल्या ऑफर्स मिळत आहेत, या ऑफर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करू शकता. 
OPPO F3: OPPO F3 स्मार्टफोन च्या किमतीवर 28% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन 20,990 रुपयां ऐवजी 15,199 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन व्यतिरिक्त OPPO F7 Solar Red, OPPO A83 आणि Oppo F3 Plus स्मार्टफोंस वर पण खास ऑफर्स उपलब्ध आहेत. या डिवाइस वर मिळणार्‍या ऑफर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करू शकता
Samsung J7 Prime 2: या स्मार्टफोन किमतीवर 22% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन 13,990 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन व्यतिरिक्त Samsung Galaxy S8, Samsung Galaxy J3 Pro आणि Samsung Galaxy Note 8 SM-N950F इत्यादी वर पण खास डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स मिळत आहेत. या ऑफर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करू शकता. 

Lenovo K8 Note: Lenovo K8 Note स्मार्टफोन ची खरी किंमत पाहता 14,999 रूपये आहे पण 30% डिस्काउंट नंतर हा स्मार्टफोन 10,429 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. Lenovo च्या Lenovo K6 Note आणि Lenovo K8 स्मार्टफोंस वर पण चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करू शकतो.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :