6 GB रॅम आणि हीलीओ P60 AI प्रोसेसर सह येऊ शकतो OPPO Realme 1

6 GB रॅम आणि हीलीओ P60 AI प्रोसेसर सह येऊ शकतो OPPO Realme 1
HIGHLIGHTS

Realme 1 एक यूथ-सेंट्रिक स्मार्टफोन असेल आणि हा होगा डिवाइस फक्त अमेजॉन इंडिया वर उपलब्ध होईल.

या महिन्याच्या 15 तारखेला OPPO आपला नवीन स्मार्टफोन Realme 1 सादर करणार आहे जो कंपनी आपल्या नवीन सब-ब्रांड Realme अंतर्गत लॉन्च करणार आहे. डिवाइस च्या लीक्ड इमेज वरून Diamond Black एडिशन च्या ग्लास रियर चा खुलासा झाला आहे. डिवाइस ची रियर डिजाइन लो-बजेट फोन OPPO A3 सारखी आहे जो काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Realme 1 स्मार्टफोन AnTuTu आणि Geekbench प्लॅटफार्म वर दिसला आहे जिथून डिवाइस च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती मिळाली आहे. 
रिपोर्ट नुसार, Realme 1 स्मार्टफोन च्या 6 GB रॅम एडिशन मध्ये मीडियाटेक हीलिओ P60 प्रोसेसर असेल. रिपोर्ट वरून संकेत मिळतात की Realme 1 लोअर रॅम वेरिएंट मध्ये पण येऊ शकतो. Realme 1 च्या अमेजॉन इंडिया लेंडिंग पेज वरून संकेत मिळतात की या डिवाइस मध्ये AI प्रोसेसर असेल. विशेष म्हणजे हीलिओ P60 एक मल्टी-कोर AI प्रोसेसिंग यूनिट आहे. 
AnTuTu आणि Geekbench वर मिळाला हा स्कोर
AnTuTu वर 6 GB रॅम वेरिएंट ला 1,39,432 स्कोर मिळाला आणि Geekbench 4 वर या डिवाइस ला सिंगल कोर टेस्ट मध्ये 1,524 पॉइंट्स आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 5,871 पॉइंट्स मिळाले आहेत. Realme 1 स्मार्टफोन च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती मिळाली नाही. हा डिवाइस AI पॉवर्ड सेल्फी स्नॅपर सह येईल. तसेच, बॅटरी परफॉरमेंस सुधारण्यासाठी डिवाइस AI बॅटरी मॅनेजमेंट फीचर सह येतो. 
किंमत 
OPPO आपल्या ब्रांडला ऑफलाइन जास्त प्रेफरेंस देतो पण Realme सब-ब्रांड ला कंपनी ऑनलाइन लॉन्च करत आहे. या फोनची किंमत Rs. 8,000 (~$120) पासून Rs. 15,000 (~$225) दरम्यान असेल. Realme 1 एक यूथ-सेंट्रिक स्मार्टफोन असेल आणि हा होगा डिवाइस फक्त अमेजॉन इंडिया वर उपलब्ध होईल.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo